Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवशंभु प्रतिष्ठान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवशंभु प्रतिष्ठान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवशंभु प्रतिष्ठान.

    LatestPopularVideo

Muralidhar Pawar (mp)

शिवशंभु...... #Quote

read more

shreya chaturvedi

जय शिवशंभु

read more
है खुदा से इबादत कि
न झुकना पड़े मुझे किसी के सामने
सिवाय मेरे भोलेनाथ के 🙏

©Shreya_Chaturvedi_writes जय शिवशंभु

pandit vikas tiwari

जय शिवशंभु🥀🚩 #Bholenath #mahakal #समाज

read more

Ankit Raj

#प्रतिष्ठान

पक्के इरादो के साथ तेरी शुरुआत हुई थी
सपने मेरे पुरे करने की तुझसे बात हुई थी
दो दशकों तक संग चला , तेरा- मेरा साया हैं
और अपने सारे वादो को तुने, बखूबी निभाया है,

सारे त्यौहार तुझसे थे, और सारी खुशियाँ लौटाई हैं,,
तेरे बदौलत है जो कुछ है,मंजिले तुझसे ही पाई है,,
पतझड़ आया तो क्या हुआ,बसंत भी तुने दिखाया है,
 और अपने सारे वादो को बखूबी तुने निभाया है,

अंत नही हो सकता है,,ये एक नई शुरुआत है,,,
सफर-ए-ज़िंदगी में अब तो अनुभव भी साथ है,,,
शुक्रिया तेरा ,,अर्श से फर्श तक तुने ही पहुचायां है,,
दिल छोटा ना कर,अपने वादो को तुने बखूबी निभाया है  #प्रतिष्ठान

Swarup Sawant

#sitarmusic सिंधुदुर्ग प्रतिष्ठान

read more

विर बापू बिरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

विर बापू बिरू वाटेगावकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य #मराठीसंस्कृति

read more

Motivational indar jeet group

#जीवन दर्शन 🌹 आपके उच्चविचार ही आपको एक ( सज्जन ) प्रतिष्ठान व्यक्ति बनातें हैं !.i. j

read more
जीवन दर्शन 🌹
आपके उच्चविचार ही आपको एक ( सज्जन ) प्रतिष्ठित व्यक्ति बनातें हैं !.i. j

©motivationl indar jeet guru #जीवन दर्शन 🌹
आपके उच्चविचार ही आपको एक ( सज्जन ) प्रतिष्ठान व्यक्ति बनातें हैं !.i. j

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..मौन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया आज फक्त सुंदर च #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
मौन शब्दांतले
मौन भावनांतले ।
कळत नाही का तुला
मौन माझ्या जगण्यातले ।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..मौन
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया आज फक्त सुंदर च

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..सोनचाफा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
सोनचाफा मनमोहक 
पिवळी नाजूक काया
सुगंधाचा जणू फाया
दरवळ मोहात मनरंगी
         Rashmi 

 नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..सोनचाफा
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कविता कमीत

pooja d

नमसकार मित्रहो, आजचा विषय आहे..खंत नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया कविता कमीत #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand

read more
खंत नाही, सुख सुविधा नसल्याची।
खंत आहे, आयुष्यात तू नसल्याची।।

खंत नाही, स्वप्न अर्धवट असण्याची।
खंत आहे, त्या प्रयत्नांत तू सोबत नसण्याची।।

खंत नाही, तू माझा नसल्याची।
खंत आहे, एकांत समयी तू नसल्याची ।। नमसकार मित्रहो,
आजचा विषय आहे..खंत नाही
तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
कृपया कविता कमीत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile