Nojoto: Largest Storytelling Platform

New अशीही भाऊबीज Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशीही भाऊबीज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशीही भाऊबीज.

Stories related to अशीही भाऊबीज

    LatestPopularVideo

DRx. Shital Gujar✍️

नाते जसे मुक्ताई आणि ज्ञानेश्वर जसे |
रखरखत्या उन्हात मायेची सावली जसे ||
एक अतूट बंधन मायेने भरलेले|
पवित्रतेने सजलेली, आपुलकीने सजलेले ||

नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते  |
भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते ||
रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||

भावा बहिणीचे अनोखे नाते |
कधी हसून ,तर कधी रडवून  अतूट बंधन||
औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते |
माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध ||

संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल|
आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले ||
प्रेमाचा आणि मायेचा  भाऊबीज हा सण|
चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण ||

रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||
भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो|
मनी असलेले स्वप्न साकार होत राहो||
-✍️ काव्यशितल✍️
🤩 भाऊबीजचा खूप खूप शुभेच्छा भाऊ🤩

 #भाऊबीज

Sanchita Kekane

भाऊबीजRakshabandhan

read more
एक नात आपुलकीचं, एक नात हक्काचं...
अनमोल असत नात, बहीण अन् भावाच...

ओरडताना बाबांचं रूप दिसत,
 प्रेम करताना आईची माया दिसते, 
भांडण झाले कितिजरी, 
त्यात बहीण भावाच्या प्रेमाची छाया दिसते...

बहीण भावाच नात म्हणजे, सुवासिक चंदन,
बाप्पा चरणी करुनी वंदन,
चला साजरी करूया रक्षाबंधन...

                                     -Sanchita Kekane भाऊबीज#Rakshabandhan

Ganesh Shewale

भाऊबीज #sitarmusic

read more

Vijaykumar Khune

🏮 *भाऊबीज..*🏮 🪔 VIJUDADA 🪔 Diwali

read more

Devanand Shere

भाई-बहनो का प्यारा त्यौहार "भाऊबीज" #Bhaidooj

read more
बहीण माझी सौख्याची, अतुट आहे नातं🏵️
नशीब त्याचंच मोठं ज्याला लाभते बहिणीची साथं...👩‍❤️‍💋‍👨 🙏🏻😊💯

✍🏻 देवानंद दिलीप शेरे
मातृतीर्थ सिंदखेड राजा
बुलढाणा, महाराष्ट्र भाई-बहनो का प्यारा त्यौहार "भाऊबीज"

#Bhaidooj

yogesh atmaram ambawale

#testimonialtoyqtaai भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. #Collab #yqtaai #testimonialtoYourQuote Taai #भाऊबीज yqt

read more
प्रिय YQ ताई,
भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या सुंदर नात्याचा सण,
ह्या दिवशी दोघेही हसत सामोरे येतात,
कितीही नाराज असले जरी मन.
नाते हे रक्ताचेच असले पाहिजे असे काही नसते,
मनाने मानले तर सर्व आपलेच असते.
YQ ताई तुझी माझी थेट भेट केव्हा होईल माहीत नाही,
पण तुझ्यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली हे विसरणे कदापी शक्य नाही.
आज भाऊबीज म्हणून ह्या भावा कडून तुझ्यासाठी testimonial ची भाऊबीज भेट. #testimonialtoyqtaai
भाऊबीज...
#भाऊबीज2020
सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा.
#collab #yqtaai  #testimonialtoYourQuote Taai #भाऊबीज #yqt

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सण हा नात्यांचा बहिणीच्या प्रेमाचा
ओवाळणी तिची सांगते 
सुखांत असु दे माझ्या भाऊरायाला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भाऊबीज...
#भाऊबीज2020
सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नितळ, सोज्वळ ,पवित्र अतुट नाते  |
भाऊ बहिणीचे एक तेजस्वी नाते ||

भावा बहिणीचे अनोखे नाते |
कधी हसून ,तर कधी रडवून  अतूट बंधन||

औचित्य साधून भाऊ तुला मी औक्षण करते |
माथी लावते गंध , आपल्या नात्याचा अतूट बंध ||

संकट काळी माझी औक्षण तुझे रक्षण करेल|
आपल्या भावा-बहिणीच्या नात्याची वेल बहरले ||

प्रेमाचा आणि मायेचा भाऊबीज सण|
चेहऱ्यावर हर्ष आणणारा भाऊबीज हा सण ||

रक्ताचा आणि मानलेला भाऊ अतुट नाते |
कधीही न तुटणारे मायेचे पवित्र नाते ||

भावा-बहिणीच्या नात्याची माळ फुलत राहो|
मनी असलेले स्वप्न साकार होत राहो||
-✍️ Shital K. Gujar✍️
🤩 भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा🤩

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भाऊबीज...
#भाऊबीज2020
सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सण हा नात्यांचा बहिणीच्या प्रेमाचा
ओवाळणी तिची सांगते 
सुखांत असु दे माझ्या भाऊरायाला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भाऊबीज...
#भाऊबीज2020
सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज... #भाऊबीज2020 सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
भाऊबीजेच्या दिवशी करून 
भावाला औक्षण
आयुष्य वाढो भावाचे 
मागणे हेची प्रत्येक क्षण

ओवाळणी मज एकच
 दे भाऊराया
सदा असो शिरावर
तुझी प्रेमळ छाया
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भाऊबीज...
#भाऊबीज2020
सर्वांना भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile