Nojoto: Largest Storytelling Platform

New माउली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माउली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माउली.

Stories related to माउली

    LatestPopularVideo

NaNa k...

माउली #समाज

read more

pratu

विठू माउली. #poem

read more

Nikhil Pohanka

जय गुरु माउली #मराठीपौराणिक

read more

GOPAL MAHANTA

🙏🌹 जय माँ माउली 🌹🙏 #Society

read more

प्रकाश साळवी

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...

read more
तीची थोरवी मी पामराने काय वर्णावी ?
आई, किती मधुर शब्द,
केवळ शब्द अपुरे आहेत
तीचा महिमा वर्णिला तरी
अपुराच आहे...!!
आई,माता,जननी,जन्मदात्री
केवळ माझी आई
देवाहून पण मोठी 
माझी आई...
**
प्रकाश साळवी
 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...

श्री सबरी भजन मंडल

गुरु तत्व एक ऐसा है, जिसके बिना जीवन में अंधकार के सिवा कुछ नहीं है । गुरु ही हमें रास्ता दिखाता है । जो अंधकार से प्रकाश की तरफ ले जाए वही #meditation

read more
गुरु तत्व एक ऐसा है, जिसके बिना जीवन में अंधकार के सिवा कुछ नहीं है । गुरु ही हमें रास्ता दिखाता है । जो अंधकार से प्रकाश की तरफ ले जाए वही गुरु होता है । गुरु को माउली यानी माता भी कहा गया है

©श्री सबरी भजन मंडल गुरु तत्व एक ऐसा है, जिसके बिना जीवन में अंधकार के सिवा कुछ नहीं है । गुरु ही हमें रास्ता दिखाता है । जो अंधकार से प्रकाश की तरफ ले जाए वही

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #Rashmi

read more
माय तु माझी जन्मदात्री
सोडून गेलीस इवलुशीला एका रात्री
बहीणच मग दोन झाल्या माझ्या माता
सर्वांना असते  एक आई, मला दोन आता
आईचे रूप त्यांनी घेतले तंतोतंत
माझ्या जिवनात फुलविला वसंत
आयुष्य सरत आले आता राहिला काही काळ 
माफ करा दिदि ताई जर चुकले असेल तुमचे बाळ 

 सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...

sandy

बालपण खरच छान असतं सारं जग कसं मोकळं रान असतं त्या चिमुकल्या पंखांना आभाळ देखील लहान असतं बालपण खरच छान असतं .. आईचं धरलेलं बोट जगाचं एक एक #story #nojotophoto

read more
 बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं
बालपण खरच छान असतं ..
आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक

Sunil Zarikar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आई खरच ऐवढं कसं ग एवढ प्रेम करू शकतेस.. 
मी कदाचित तुला दुखवले असेन तरी पण मला मात्र माया लावतेस..
त्रास तु सहन करतेस आणि जीवनातील प्रत्येक संकटांचा निडरपणे सामना करण्याची प्रेरणा देतेस..
आजही तुझ्या भुके पेक्षा आमच्या भुकेची काळजी करतेस..
कधी बाबांना काही बोलायचे झाले तर आमच्या मधला दुवा बनतेस..
कधी खचलो मनाने तर होईल सगळ ठीक म्हणत धीर देतेस..
केलेल्या चुकांना सहज माफ करतेस.. 
बाबा आणि तु खुप त्रास सहन करता आणि आम्हाला काळजी घेण्यास सांगतेस..
खरच मी खुप पुण्य केले असेन म्हणूनच तुम्हा दोघांच्या पोटी जन्म मिळाला,
मी आज नाही तर उद्या काहीतरी नक्कीच बनेल कारण  त्या विठाई सारखेच माझा मायाळु बाप अन माझी माऊली पाठीशी असेन... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...

Sujata Darekar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा... आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझं रूपडं, तुझं दातृत्व
याविषयी किती बोललं जातं ना.....

पण खरं सांगू.....
याहूनही कितीतरी पटीने सरस आहेस गं तू.....

तुला शब्दात बांधता येणे शक्यच नाही
पण तरीही खुजा प्रयत्न करत असतो आम्ही.....

सांग ना कुठून आणायचं ते सौंदर्य
कुठून आणायचीत ती शब्दरत्ने
तुझ्या मातृत्वाची, निरलसचेची बरोबरी करणारं.....

किती अवघड आहे तुझं मातृत्व वर्णने माझ्यासाठी
आणि तेच मातृत्व किती सरल आहे तुला पेलण्यासाठी.....

तुझी लीलया साधेन म्हणते मी
जेव्हा मी ही होणार माझ्या सानुल्याची आई.....

तान्ह्या बाळाची चाहूल ते त्याच्या अंतीम स्पर्शापर्यंत
मातृत्वाच्या सरीने चिंब चिंब न्हालेली.....मी होणार ती आई..... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
मातृत्व दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा...
आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile