Nojoto: Largest Storytelling Platform

New गोळ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोळ्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Komal Pardeshi

#झोपेच्या गोळ्या बंद ! शांत झोप येण्यासाठी उपाय ! zop yenyasathi gharguti upayholli #मराठीसंस्कृति

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजाच विषय आहे "नंतर नंतर" #नंतरनंतर हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द #YourQuoteAndMine

read more
घेऊनी कागद पेन,काही लिहिण्याचा प्रयत्न केला.
नाही जमलं लिहायला,म्हणून वैतागून कागदाचा गोळा केला.
फेकला गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न केला.
नंतर नंतर लक्षात आले,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग झाला.
घालवले वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवली,
पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,एक गोष्ट लक्षात आली,
भले छान काही सुचले नाही तरी,
ह्या कागदाच्या गोळ्यावरही छान कविता झाली. शुभ संध्या मित्रहो
आजाच विषय आहे
"नंतर नंतर"
#नंतरनंतर
हा विषय
शिवाजी सांगळे यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द

Swapnil Parab

सहा जुलै रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी होणार असून गोळ्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशा

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
घेऊनी कागद कलम,काही लिहिण्याचा प्रयत्न करतो.
काही लिहायला सुचत नाही तेव्हा,वैतागून कागदाचा गोळा करतो.
फेकतो गोळा बाजूला,पुन्हा लिहण्याचा प्रयत्न करतो.
नंतर लक्षात येते,फेकलेल्या कागदाच्या गोळ्यांचाही ढीग होतो.
घालवतो वाया किती कागद नि किती पेनाची शाई वाया घालवतो,
पाहता त्या कागदाच्या गोळ्याकडे,त्यावरच लिहिण्याचं विचार येतो,
मग काय आता तुम्ही जे वाचताय ते असेच सुचलेले आहे
काही सुचत नाही म्हणून वाया घालवलेल्या कागदावरच लिहिले आहे.
लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते
जे लिहायचे असते ते तसेच राहते आणि नको तेच लिहिले जाते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.

लिहायला सुचत नाही तेव्हा..
#लिहायलासुचतनाही

हा विषय

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
तिचे ही माझ्यावर प्रेम आहे,
तिच्या एका स्मितहास्याने मला वाटले,
लाजत,डोळे झुकवत माझ्याकडे पाहत,
तिच्याआनंदाचे सारे क्षण तिने मला वाटले.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती

yogesh atmaram ambawale

 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्लेषअलंकार

read more
ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा,
अनुभव येता पाठीशी आता ना समजले मला.  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत.
श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे बोलावं वाटतयं... #बोलावंवाटतयं हा विषय Manisha Phulpagar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine #yqcollab

read more
कायदे येतात आडवे
नाहीतर खूप काही लिहावं
नि खूप काही बोलावं वाटतंय,
आहे जो राग बलात्कारी नराधमांनबद्दल 
तो सर्वांसमोर मांडावा वाटतोय.
करतात जे नराधम अत्याचार स्त्रियांवर,
त्यांना जनतेसमोरच लटकवा फासावर.
श्रद्धांजली म्हणून मेणबत्ती का जाळावे,
कायदा असा असावा सर्व समाजाने एकत्र येऊन त्या नराधमांस जाळावे.
न्यायालय शिक्षा ठोठावेल म्हणून तुरुंगात का बंद करावे,
त्यापेक्षा घेउनी बाहेर ह्यांना रस्त्यावरच गोळ्या घालावे.
कुठलीच सजा ह्या नराधमांची गुप्त नसावी,
कायद्याने दिलेली कुठलीही सजा ही जनतेसमोरच व्हावी.
बोलावं वाटतंय खूप,
खूप काही लिहावं वाटतंय,
नराधम,अत्याचाऱ्यांना कुठलीही शिक्षा  न्यायालयीन न ठेवता , ती समाजानेच द्यावी असं वाटतंय. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
बोलावं वाटतयं...
#बोलावंवाटतयं
हा विषय 
Manisha Phulpagar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote

Guruprasad

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते अज्ञानाच्या उन्हा

read more
शिक्षक म्हणजे? 





read captured शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हा

Secret Quotes

एकाच इच्छा आहेत बस तू खुश राहावा आयुष्यात, माझं काय होईल हा नशीबाचा प्रश्न आहेत आणि उद्याचा, पण सध्या तू खुश आहेस का असेल तर ख़ुशी आहेत आणि

read more
प्रत्येक गोष्टीत साथ देण्याची तयारी होती
तुम्हाला जर सुख दुखात घेतोय तर
तुमची ही सुख दुख मिळून घेण्याची तयारी
होती, उगाच भेटायला बोलावत नव्हतो मी,
तुमच्या अडचणी विचारून त्या गोष्टी साकार
करणार होतो मी, काही प्रश्न उगाच विचारतं 
नव्हतो मी, खेळ तर तुम्ही समजला मी प्रत्येक
गोष्ट मनावर दगड ठेवून जगलोय हो,
प्रत्येक गोष्टीत तोडगा निघतो साथ बक्कळ 
असायला हवी होती बस, बाकी जगा प्रमाणे तर
नव्हतो बोलत ना हिम्मत धरून भांडून मिळवणार
एवढी तयारी होती हो.
शोधून बघ असा तुटलेला वेडा पागल जो जीव पण
देऊन जाणार तुमच्या साठी... एकाच इच्छा आहेत बस तू खुश राहावा आयुष्यात, 
माझं काय होईल हा नशीबाचा प्रश्न आहेत आणि
उद्याचा, पण सध्या तू खुश आहेस का असेल तर ख़ुशी आहेत
आणि

vikrant shelke, zankar

सुंदर जगाचा भेसूर चेहरा ………. का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने का व्ह

read more
सुंदर जगाचा भेसूर चेहरा ............ सुंदर जगाचा भेसूर चेहरा ……….

का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा
 कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने
का व्ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile