Nojoto: Largest Storytelling Platform

New उध्वस्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उध्वस्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उध्वस्त.

Related Stories

    PopularLatestVideo

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक ५* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय* ⛳ प्राणांती हि न फिरणें कधीं मार्गी मागें । #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास

read more
mute video

Secret Quotes

तिच्या साठी माझी सगळीच मर्यादा संपल्यात ज्याच्या मागे आधीच खूप अडचणी खूप प्रश्न खूप त्रास होता वाद फक्त दूर जाण्यापासून सुरू झाला होता तिने

read more
माझीच अडचण जीवनात तिला होती
पण कधी बोलली नाही ती मला,
माझाच राग मनात तिच्या माझाच त्रास
तिला सतत वाटत होता,
म्हणून एक दिवस असा आला जीवनात
माझ्या इच्छा नसताना पण ख़ुशी ने तिचे
मार्ग मोकळे करून देण्याचा निर्णय मी
घेतला मनावर दगड ठेवून तिला अनेक
मार्ग अनेक पर्याय मी तिला दिले ज्या
गोष्टी प्रेमात होतात त्या रागात कधीच
होत नसतात म्हणून प्रेमाने दूर जाण्यासाठी
तिला मी अनेक रस्ते दिले होते,
पण तिने एक क्षण सुद्धा विचार नाही केला
जे बोलणं होत माझं जे घडत होते ते सोडून
तिला जवळच्यांचे विचार बघून सरळ वार
माझ्या प्रत्येक गोष्टी वर तिने केला,
येथे तिला तिची संगत आणि इगो नडला 
तिने कधीच विचार नाही केला याचे परिणाम
पुढे चालून काय घडतील ज्याने फक्त प्रेम
आणि काळजीच केली तो कधी विरोधात
जाईल आपल्या तिच्या मनात एकदा सुद्धा
विचार नाही आला,
                                   AS Patil✍️ तिच्या साठी माझी सगळीच मर्यादा संपल्यात ज्याच्या मागे
आधीच खूप अडचणी खूप प्रश्न खूप त्रास होता वाद फक्त दूर
जाण्यापासून सुरू झाला होता तिने

Secret Quotes

आता तरी कुठे ना कुठे विश्वास हा तोडला जात आहेत, नसेल गरज माझी कुणाला पण खरं आणि स्पष्ट बोलून दूर कराव एकदाच मला, कारण जी नाळं जोडलेली आहेत म

read more
कुठे ना कुठे काही न काही जाणून बुजून
काही घडवलं जात आहेत,
काही तरी आज पण माझ्या पासून लपवलं
जात आहेत,
कारण सावध मी केलं म्हणून तर फक्त माझ्या
पासूनच काही गोष्टी दूर केल्या जात आहेत,
जगाने जे नाव ठेवले आहेत ते खरं असेल
कदाचित उगाच कोणी अबोल नाहीत,
राहिला प्रश्न माझा तर मला काही बोलण्याचा
काही सांगण्याचा प्रश्नच उरत नाहीत,
पण हो जे काही माझ्या पर्यन्त येत आहेत ते 
आता मी जपून ठेवत आहेत,
उद्या कोणी सांगितलं काय होईल त्याच मग ते
माझ्या हितात कामा पडेल या दुसर्याच्या हितात
कामा पडेल... आता तरी कुठे ना कुठे विश्वास हा तोडला जात आहेत,
नसेल गरज माझी कुणाला पण खरं आणि स्पष्ट बोलून
दूर कराव एकदाच मला, कारण जी नाळं जोडलेली आहेत
म

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

Rashmi Hule

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w

read more
एक तर येतच नाहीस दडी मारुन बसतोस
आणी आलास तर सर्व उध्वस्त करुन टाकतोस
अशी कशी  रे पावसा तु मनमानी करतोस...
कौतुक रंगहीनतेचे पाणी चिखलाचे झाले
काठ सोडून बेभान गावागावांत शिरले
पडझड घरादारांची डोगर ही खचले
डोळ्यांनाही आले महापुर तुला कसे ना दिसले.. 
आवर आता हा प्रकोप थोडा विसावा घे.. 
सावरुदे आम्हालाही थोडी उसंत दे.. 

 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
उध्वस्त...
#उध्वस्त१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating w

pooja d

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे उध्वस्त... #उध्वस्त१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w

read more
उध्वस्त गावं,।
उध्वस्त घर।
उध्वस्त स्वप्नं।
उध्वस्त नातं।
उध्वस्त मी। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
उध्वस्त...
#उध्वस्त१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating w

shayar_dillwala

#mountain दिल में #हलचल तूने पैदा की... उध्वस्त हुआ मैं,#तबाही तू थी। आस थी बस तुझसे मिलने की, मिली न तू, मुझे टालती रही। करता क्या मैं एक #तारा #लड़का

read more
दिल में हलचल तूने पैदा की...
उध्वस्त हुआ मैं,तबाही तू थी।
आस थी बस तुझसे मिलने की,
मिली न तू, मुझे टालती रही।
करता क्या मैं एक लड़का बेचारा,
राह देखता रहा, फिरता मारा मारा।
खेल कैसा भी हो मैं कभी भी न हारा,
पर तेरे सामने गिरा मैं जैसे टूटता सा तारा।

©shayar_dillwala #mountain  
दिल में #हलचल तूने पैदा की...
उध्वस्त हुआ मैं,#तबाही तू थी।
आस थी बस तुझसे मिलने की,
मिली न तू, मुझे टालती रही।
करता क्या मैं एक

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
होय मीच ती नदी,जिची तुम्ही पूजा केली.
काहींनी आनंदाने उड्या घेतल्या 
तर काहींनी दुःखाची राख वाहिली.
पण आज मात्र मी तुमच्यावर रागावली,
तुमचा संसार उध्वस्त केला.
स्वतःचा प्रवाह सोडून,
पूर रुपात तुमच्या घरादारात शिरकाव केला,
काय करू मी,तुमचीच चूक तुम्हाला भोवली,
वाट अडवून माझी मला लहान केली,
प्रवाह वाहायला माझा,तुम्ही जागाच नाही ठेवली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पूर..
#पूर१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
गैरसमज दोन प्रकारचे असतात,
काही गैरसमज आवडते असतात
तर काही नावडते, मनाला टोचणारे असतात.
काही गैरसमज नाते उध्वस्त करतात,
तर काही गैरसमज प्रेमात गोडवा वाढवतात.
गैरसमज हा ही किती गोड,जो बायकोच्या मनात आहे,
केव्हाही वाद झाल्यास नवरा नमतो,हा तिचा गैरसमज आहे.
खरे तर नवरा नमतो हा त्याच्या प्रेमाचा भाग आहे,
बायकोनं हारावे हे त्याला नापसंद आहे.
गैरसमज हा ही तितकाच खरा आहे,
के वाद वाढू नये म्हणून नवरा शांत आहे,
बायकोला वाटते नवऱ्याची चूक नवऱ्याला मान्य आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गैरसमज...
#गैरसमज१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

संशय...ह्याला काही औषध नाही. #yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय #मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो संश

read more
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो
  संशयात माणूस स्वतः ही मरतो इतरांनाही मारतो.
संशय अतिप्रेमात पण असतो
  संशय एकतर्फी प्रेमात पण असतो.
संशय चांगल्याला वाईट ठरवतो
  मन जे बोलेल तेच खरे मानतो.
संशय वैर निर्माण करतो,
  संशय प्रतिमा ही मलीन करतो
संशय घट्ट मैत्री ही तोडतो,
संशय सुखी संसार ही उध्वस्त करतो. संशय...ह्याला काही औषध नाही.
#yqtaai #yqmarathi #माझेविचार #संशय 
#मराठीलेखणी #मराठीमोटिव्हेशन 
संशय भयंकर आजार त्याचा कुठेच इलाज नसतो
  संश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile