Nojoto: Largest Storytelling Platform

New अशोकराव चव्हाण मोबाईल नंबर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अशोकराव चव्हाण मोबाईल नंबर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशोकराव चव्हाण मोबाईल नंबर.

    LatestPopularVideo

Nilesh Chavan

--निलेश चव्हाण #poem

read more
किती शोधला मी 
अर्थ जीवनाचा
समोर प्रवाह वाहणारा पाण्याचा दिसला
--निलेश चव्हाण --निलेश चव्हाण

Anisha Dodke

शंकरराव चव्हाण #grey #मराठीकविता

read more
आदरणीय शंकररावजी साहेब यांची स्थुती........


कर्म भूमी आणि जन्म भूमी 
चे स्वप्न साकारीत व्हावे म्हणुनी
रात्रंदिनी झटले........!

नांदेडच्या कर्म भूमीचा काया 
पालट करुनी पाण्याची महती जाणुनी आपल्या प्रेरणेतून विष्णूपुरी डाम्प उभारिले.......!

जायकवाडी धरण बांधुनी
 जलक्रांती अवघ्या महाराष्ट्राची
केली याच कामगिरीतूनी
 अवघ्या महाराष्ट्राचे भगिरत ठरले.........!

जलक्रांती,हरितक्रांती ,घडुनी
 मंत्री पाठबंधारे खात्याचे, झाले
शेतकरी ही त्या काळी कधी नाही
फसावरी चढले.......!

शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मध्येमातून
 गरीब होतकरू पाल्यांना शिक्षण दिले
मराठवाड्याचे शिल्पकार ठरले.........!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके जिल्हा नांदेड.

©Anisha Dodke शंकरराव चव्हाण

#grey

Akash Chavan

आकाश चव्हाण विचार

read more

kavi Balaji Chavan

शराेशायरी कवि बालाजी चव्हाण ९८२३८९८३०८

read more

somnath gawade

एकटेपणा घालवण्यासाठी
माणसाने मोबाईलचा
शोध लावला परंतु;
आता मोबाईलमुळेच
माणूस एकटा पडत
चालला आहे. #मोबाईल

somnath gawade

'निर्जीव' मोबाईल
मध्ये फेसबुक, 
व्हाट्सऍप
आले की, तो 
'सजीव' होतो. #मोबाईल

Pankaj Priyam

मोबाईल #शायरी

read more
कराग्रे बसते व्हाट्सएप,
करमध्ये फेसबुकम।
करमूले स्थितो ट्वीटर,
प्रभाते मोबाईल दर्शनम।
©पंकज प्रियम
सुप्रभातम मोबाईल

जीत परमार

घर बैठे-बैठे यह खयाल आता है।
की,
अगर यह मोबाईल नहीं होता तो हमारा क्या होता।।
                    -जीत परमार #मोबाईल

Qalb

2 Years of Nojoto 

ये कुछ ग्राम का मोबाइल...... 
भारी पड गया है रिश्तों पे.... #मोबाईल

Aslam Siddiqui

मोबाईल

read more
सिर्फ मोबाइल को ही पता है उसके,
मालिक का कैरेक्टर कैसा है। मोबाईल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile