Nojoto: Largest Storytelling Platform

New उडून जाईल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उडून जाईल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडून जाईल.

Related Stories

    PopularLatestVideo

Aarya Rathod

मनातले पाखरे उडून गेले..

read more
उडून गेलेरे पाखरे सारे
       उडून गेले ते 
         सारे क्षण

       डोळ्यात अश्रु 
            सोडून 
            गेले ते,
         कसला हा
        प्रेमाचा भ्रम
    
    _ अरविंद राठोड मनातले पाखरे उडून गेले..

roshan

दिवस बदलून जाईल

read more
दिवस बदलून जाईल...
नविन सूर्य नवीन प्रकाश घेऊन येईल
नवा जोश नव्या जोमात भरून जाईल
पक्षी नव्या फांदीवर नवीन सूर गाईल
काल जे नव्हतं ते आज होऊन जाईल

ठेऊन मनात कालच मन बास होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

झोकून दिल तर सूर मारता येईल
कुठे भाळलो तर मन भळता येईल
वणवा भेटला तर मन जाळता येईल
माग लागल कुणी तर पळता येईल

घेऊन मनात कालच मन त्रास देऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

धावलो अंतर तर घामाघूम होईन
किती आज पुढे ते समजून जाईन
नवीन ठसा आजचा दूर ठेऊन जाईन
पार करण्यासाठी इथेच पुन्हा येईन

घेऊन मानात कालच मन खिन्न होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल
रोशन देसाई
01.03.20 दिवस बदलून जाईल

रवि फलटणकर

ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा.. #nojotophoto

read more
 ऊंच उडून स्वतःच अस्तित्व निर्माण करतांनाचा पक्षाचा थवा..

बी.सोनवणे

दोन्ही बाहुंचे आज छाटलेत पंख माझे पाखरही उडून गेली झाले तुकडे हृदयाचे #WinterFog

read more
दोन्ही बाहुंचे आज 
छाटलेत पंख माझे, 
पाखरही उडून गेली
झाले तुकडे हृदयाचे।।

©बी.सोनवणे दोन्ही बाहुंचे आज 
छाटलेत पंख माझे
पाखरही उडून गेली
झाले तुकडे हृदयाचे
#WinterFog

Shashank Patil

तरी माझं प्रत्येक लिखाण हे माझ्या प्रेमाची ग्वाही देऊन जाईल तूला...❤️ #thought

read more
जरी मी माझ्या लिखाणात
तुझं नाव नसलो घेऊ शकत,
तरी माझं प्रत्येक लिखाण हे
माझ्या प्रेमाची 
ग्वाही देऊन जाईल तूला... तरी माझं प्रत्येक लिखाण हे
माझ्या प्रेमाची 
ग्वाही देऊन जाईल तूला...❤️

dsp motivation

कोणासाठी एवढं पण नका खाली पडू की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल. #Quote

read more
कोणासाठी एवढं पण नका खाली पडू
की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल. कोणासाठी एवढं पण नका खाली पडू
की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल.

Komal Pardeshi

#व्हेरिकोन व्हेन्स चा त्रास निघून जाईल ! असा #मसाज करा , असा #शेक द्याnotojo #News

read more
mute video

Komal Pardeshi

बाळाची सर्दी सहजतेने निघून जाईल फक्त हे चोळा ! balachi sardi upay, lahan balachi sardi upay #Videos

read more
mute video

Komal Pardeshi

mute video

Kunal Salve

तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल तुझी परवानगी असेल तर तुलाच ..... #pc_google #गजरा #ती #आणि #मी #प्रेम #Collab #marathiquotes

read more
इतकी साधी ती ...

येतांना तुझी वेळ, काम नको आणू
फक्त नजर आणि शब्द घेऊन येशील 
मी आज केसांत गजरा माळलाय
तु मला सोबत घेऊन जाशील ? 

इतका असा मी ...

सर्व काही ठीक राणी 
शब्द,नजर तुझेच असतील 
तु केसांत जर गजरा माळलास तर,
माझी जाण्याची तु काय हमी घेशील ? तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल 
तुझी परवानगी असेल तर तुलाच .....

#pc_google 
#गजरा 
#ती 
#आणि #मी 
#प्रेम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile