Nojoto: Largest Storytelling Platform

New सत्संगी भजन कीर्तन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सत्संगी भजन कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सत्संगी भजन कीर्तन.

    LatestPopularVideo

Genius Official

भजन कीर्तन #पौराणिककथा

read more

POET PRATAP CHAUHAN

भजन कीर्तन

read more

Pintu Shrivastava

भजन कीर्तन #Knowledge

read more

Pintu Shrivastava

भजन कीर्तन संध्या #Life

read more

Rahul Kumar Suryvanshi

बुंदेली सत्संगी भजन।। मस्त है भाई #hills #कविता

read more
(3)भजन करले यार काय सोवे रे।। 2

लड़कपन खेेल कर खोया रे।
 जवानी में नींद भर सोया रे।।
 बुढ़ापे में यार काय रोवे रे।।भजन........।। 

करो वादा निभाखें ने जाने।
समय निकलो तो लगे पछताने।।
 खड़े हैं जम द्वार का होवे रे।।भजन.........।। 

टूट गई काया छूट गई माया।
कुटम्ब छूटो छूट गई छाया ।।
फसी आफत में जान का होवे रे।। भजन............।।

लगो जब काल को फेरा रे।
 होय जंगल में डेरा रे।। 
काय भूलो अज्ञान काय सोवे रे।। भजन..............।।

©Rahul Kumar Suryvanshi बुंदेली सत्संगी भजन।। मस्त है भाई

#hills

Pintu Shrivastava

भजन कीर्तन संध्या जय श्री कृष्णा #Life

read more

Satishkumar

maharshiarvindyadav Aheer

देहाती डांस भजन कीर्तन मेरे प्रिय गांव की तरफ से

read more

DAYA RAJBHAR

🙏🏻🙏🏻प्रभु श्री राम का भजन कीर्तन 🌹🙏🏻🙏🏻 #पौराणिककथा

read more

राजेंद्रभोसले

कीर्तन चांग कीर्तन चांग

read more
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या......
पोपटपंची अध्यात्म रुजू लागले
तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची 
संख्या वाढली या राजवटीत
अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले
गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले
गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले
गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी  काढणारे ,
दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले
अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे 
त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार
यांनी कहरच केला 
डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे ,
व्यावसायिक ही अनुभवले
परदेशातील  भावनिक गोष्ठी सांगून लोकांना 
शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें,
नाटकी कलाकार ही पाहिले
विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका
पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले
राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले
टीव्ही वर तर जाहिराती  पहिल्या
माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile