Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला पोवाडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला पोवाडा.

Stories related to शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला पोवाडा

    LatestPopularVideo

राजेंद्रभोसले

3
फिरंग्यांचे  पाडन्या दात 
गोर्‍यांना दावन्या हात 
धुळे खजिना लुटतात 
गोव्याहून शस्त्र आणत ll6l

शस्त्राचा  साठा दलात
प्रशिक्षणाचा अभाव मनात 
क्रातिवीरांने वाचले पेपरात 
मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll

सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर
नानक मानसासिंग समशेर 
तुरुंगातून पळाले दो शेर
मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा

Rajendrakumar Jagannath Bhosale

नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता

read more

Rajendrakumar Jagannath Bhosale

धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी
संगे तानाजी, येसाजी, नेताजी
स्वराज्याचा जाणता राजाll
वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा
सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा
धनी  शोभे मावळ्यांचा ll

आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला
तुझिया चरणाला
तुझ्याच पोटी   शिवराय आले जन्मालाll

19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या  खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात
शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः.

©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः

Anisha Dodke

बाबासाहेब #मराठीकविता

read more
मानव मुक्तीचा जाहीरनामा


समता , बंधुता, न्याय तुम्ही
दिले आम्हा स्वतंत्र....!

इंग्रजांशी लढूनी , मनुस्मृतीस
जाळुनी केले दूर पारतंत्र्य....!

संविधानाचा लिखित झाला 
जाहीरनामा 
अमलात येऊनी केली देशाची
हेवा
भीमरायांनी केली देशाची सेवा....!

दोन वर्षे अकरा महिने अठरा
दिसातून काढिले दिस
कष्ट करुनी केले संविधान मस्त....!

उतरंड व्यवस्था गेली समता 
मिळाली संविधानामुळॆ माणूस
म्हणून जगण्याला नवी
दिशा ही मिळाली.....!

शूद्र अति शूद्र गेला
जात नाही ती जात गेली
माणुसकीची जात उदयास 
आली.....!

संविधानाने केले आम्हा 
गुणवाणी
आहे आंबेडकर
 खरा वरदानी....!

करुनी जीवच रान 
मिळाला मसुदा 
समितीला मान....!

भीमरायामुळे मिळाला 
तुम्हा आम्हाला भारतीय
असल्याचा सन्मान......!


कवयित्री :कु अनिषा दिलीप दोडके 
जिल्हा:नांदेड

©Anisha Dodke बाबासाहेब

Shubham Paswan

मरे कहाँ हैं वो जिंदा हैं हमारे बाबा, 
जिनके इशारे पर आज पुरा देश चल रहा है उस जीवंत संविधान के रचयिता हैं हमारे बाबा और जो भारत उनके होने पर होता     वही भारत हमारे होने पर है और रहेगा, 
 हम बाबा के वीर सपूत हैं और भारत हमारे संरक्षण में रहेगा । #बाबासाहेब

Mahesh Prajapati

मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो  स्वतंत्रता, समानताऔर भाईचारा सिखाता है।  
डॉ भीम राव अम्बेडकर बाबा साहेब की जयंती को सत सत नमन #बाबासाहेब

drama queen

Gyani Baba

बेहतर को बेहतरीन बनाया
 हर व्यक्ति को स्वतंत्रता से जीने का अधिकार दिलाया
डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की
 129वीं जयंती की आप सभी को
हार्दिक-हार्दिक बधाई #बाबासाहेब

NV Motivation

सृष्टि जयंत देशमुख #न्यूज़

read more

Anisha Dodke

बाबासाहेब #Books #मराठीकविता

read more
मानव मुक्तीचा जाहीरनामा


समता , बंधुता, न्याय तुम्ही
दिले आम्हा स्वतंत्र....!

इंग्रजांशी लढूनी , मनुस्मृतीस
जाळुनी केले दूर पारतंत्र्य....!

संविधानाचा लिखित झाला 
जाहीरनामा 
अमलात येऊनी केली देशाची
हेवा
भीमरायांनी केली देशाची सेवा....!
दोन वर्षे अकरा महिने अठरा
दिसातून काढिले दिस
कष्ट करुनी केले संविधान मस्त....!
उतरंड व्यवस्था गेली समता 
मिळाली संविधानामुळॆ माणूस
म्हणून जगण्याला नवी
दिशा ही मिळाली.....!
शूद्र अति शूद्र गेला
जात नाही ती जात गेली
माणुसकीची जात उदयास 
आली.....!
संविधानाने केले आम्हा 
गुणवाणी
आहे आंबेडकर
 खरा वरदानी....!
करुनी जीवच रान 
मिळाला मसुदा 
समितीला मान....!
भीमरायामुळे मिळाला 
तुम्हा आम्हाला भारतीय
असल्याचा सन्मान......!

कवयित्री :कु अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke बाबासाहेब

#Books
loader
Home
Explore
Events
Notification
Profile