Nojoto: Largest Storytelling Platform

New गाजवत असतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाजवत असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाजवत असतात.

Stories related to गाजवत असतात

    LatestPopularVideo

Sumit Gadekar

असतात अश्रू....

read more

अल्पेश सोलकर

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात

read more
यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

 यशाला बाप खूप असतात 
आणि 
पराभवाला सल्लागार खूप असतात

Ramjan Shaikh

#काही मानस अशीच असतात #अनुभव

read more

Nanasaheb mhargude

किती देखणी असतात ना नाती...

read more

Secret Quotes

शब्द खूप असतात पण अर्थ एकच...

read more
समोर चा किती हि सरळ चालू
द्या, या
आपण पण किती हि सरळ वागू
द्या,
पण त्रास त्याच व्यक्तीच्या
होतो आपल्याला..
ज्या वर आपण प्रेम करतो.,
मनाला पण समजून घेत जा.?
नशिबाला दोष देतोस आपण
कायम,
नशीब मना पुढे नाहीये हे
मन म्हटलं तर नशीब पण
बदलू शकतो,,
एकदा जाणून घेत जा,
स्वताला समजून घेत जा...! शब्द खूप असतात पण अर्थ एकच...

Abhishek Panchal

प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

read more
गमतीने सुद्धा 
कुणाच्या भावनांशी खेळू नये
काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात
#marathiquotes
 #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

Gopinath Jagtap

बाई चारच दिवस असतात माहेरचे #Flute #poem

read more

Bhagyashri Patade

#पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight #Life_experience

read more
"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं

लागण्याची शक्यता असते,

तिथे स्पीड कमी करावा,

इतकेच नव्हे तर,

क्षणभर थांबावसुद्धा."

©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात.

#Darknight

Harshada wakchoure

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात .... #nojotophoto

read more
 पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

Jai Bhim

अंधश्रद्धा पाळणारे हे अशिक्षित असतात.... 💙 🙏 #समाज

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile