Nojoto: Largest Storytelling Platform

New kannada shubha nudi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about kannada shubha nudi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kannada shubha nudi.

    LatestPopularVideo

shubhangi thakre

आई नंतर आईची माया फक्त

 ताईच लाऊ शकते..

म्हणुन तर म्हणतात ताई म्हणजे

 दुसरी आईच असते..

वेळप्रसंगी आई नंतर आपल्या पाठीशी 

उभी ती ताई असते....

आई सारखी स्वत:च  मन मारून

आपला सांभाळ करणारी ती ताई असते....

म्हणुन तर म्हणतात ताई म्हणजे

दुसरी आईच असते....

कोण म्हणतं आई नंतर दुसरं या जगात

 आपलं कोणी नाही?

ताई असेलना सोबत तर आईची गरज पण नाही...

_@Shubha

_@Shubhangi Thakre #shubha

shubhangi thakre

shubha #अनुभव

read more
आयुष्यात एक वेळ अशी येते.......

जेव्हा कोण काय म्हणतंय याने काहीच

फरक पडत नाही,

कोण सोबत आहे किंवा नाही याने

काहीच वाटत नाही, 

कोणीच नको वाटतं आयुष्यात

एकटं असणं खूप छान वाटतं.....!!

_@Shubhu shubha

shubhangi thakre

# shubha #Life_experience

read more
चादर से पैर तभी बाहर आते है


जब उसूलो से बडे ख्वाब हो जाते हैं.....।


_@Shubha 

_@ Shubhangi Thakre # shubha

shubhangi thakre

shubha #अनुभव

read more
आज माझ्याच सावलीला

विचारलं मी,

का चालते तु माझ्या सोबत

सावलीने पण हसत उत्तर

दिलं

कोण आहे दुसरं तुझ्या सोबत....!

                       _@Shubha

     
_@Shubhangi Thakre shubha

shubhangi thakre

shubha #अनुभव

read more
एक आई ही पूर्ण आयुष्य स्वत:च्या

मुलांसाठी वकील असते...

तीच आई दुसऱ्यांच्या मुलांसाठी

लगेच न्यायाधीश बनते...

ममतेच सागर समजल्या जाणाऱ्या

या आईच प्रेम मात्र आपल्या

मुलां पुरतच मर्यादित असते....

_@Shubha


_@Shubhangi Thakre shubha

shubhangi thakre

shubha #अनुभव

read more
माझं कोणीच काही बिगडवू

 शकत नाही कारण

माझं मीच सर्व 

बिघडवून ठेवलेलं आहे.....

_@Shubha shubha

shubhangi thakre

shubha #अनुभव

read more
ना रास्ते ने साथ दिया.......

ना मंजिल ने इंतजार किया......

मैं क्या लिखूंं अपनी जिंदगी पर......

मेरे साथ तो.....

उम्मीदों ने भी मजाक किया......

_@Shubha shubha

shubhangi thakre

shubha

read more
पलटकर जवाब देना बेशक गलत है।

पर अगर सुनते रहे तो लोग अपनी

 बोलने की हदे भुल जाते है।

             _@Shubha shubha

shubhangi thakre

shubha #poem

read more
जेव्हा कुणी त्यांच्या आई सोबत दिसतो, 
मन आतून रडत असतं,पण चेहरा मात्र अलगद हसतो.
जगण्यासाठी आई तुझी साथ देखील हवी होती. पण आई नावाची सावली कदाचित,  माझ्या नशिबातच नव्हती.
तोंड पाहून बसनं सोडून तेव्हा,
हाती माझ्या काहीच नव्हतं.
अश्रुंचे बांध मात्र तेव्हाच फुटल होतं, पण मन मात्र आजही रडत होतं.
              _shubha shubha

shubhangi thakre

shubha

read more
choose right path
कहीं पर पहुचने के लिये कहीं से निकलना बहुत जरुरी होता है। 
                  _shubha shubha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile