Nojoto: Largest Storytelling Platform

New आपण समजतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपण समजतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपण समजतो.

    LatestPopularVideo

sandip jadhav

आपण ठोकत नाही आपण तोडतो #story

read more
 आपण ठोकत नाही 
आपण तोडतो

डि के कुंडकर

हक्क त्यालाच असतो जो आपल समजतो...

read more
 हक्क त्यालाच असतो जो आपल समजतो...

Kiran Sabale

Sumit Gadekar

आपण सारे अर्जुनच

read more

kalyani Pawar.

आपण आज आहोत #nojotophoto

read more
 आपण आज आहोत

Atish Shejwal

#कोठे जगतोय आपण? #poem

read more
# कोठे जगतोय आपण ?

संवेदनाहीन आहोत आम्ही
विचाराने दीन आहोत आम्ही
मुलींना सामान समजतो इतके नीच आहोत आम्ही

रस्त्यावर चालणारी ती तुमची नसते संपती
किती होणार रे या देशात निर्भयाची उत्पत्ती
कधी बस मध्ये तर रेल्वेत तुमची माणुसकी मरते
न्यायाच्या प्रतीक्षेत आमची न्यायव्यवस्थाही सडते

मेणबत्त्या खूप जाळल्या 
अत्याचाराने ग्रासलेली प्रेतंही जाळली
ज्यांनी केले अत्याचार आमच्या बहिणींवर
तशी वासनांध व्यवस्थाही आम्ही पाळली

जन्म घेण्यासाठी ती लढते 
रोज रोज इथल्या समाजातील डोळ्यांना ती नडते
कित्येक टपले तिची आब्रू लुटण्यासाठी 
त्यांना पाहून रोज रोज ती रडते

माहित नाही कधी तिची आबरू लुटली जाणार नाही
माहित नाही इथल्या रस्त्यावर तिचा श्वास  गुदमरनार नाही 
तिला मारले जातेय तिला तोडले जातेय
तिला ही जगायचेय तिला ही जगायचेय.

-अतिश शेजवळ #कोठे जगतोय आपण?

vikasraje2324

आपण सर्वांसाठी असावं.... #Kathakaar

read more

Prashant Kshirsagar

## आपण जिंकणार का हरणार ##

read more

अल्पेश सोलकर

दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. एकमेकांची आठवण मागत होतो आपण दोघे.. आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो आपण दोघे... अशी कशी मिठी मारत होतो आप

read more
दूर असूनही भेटत होतो
आपण दोघे..
एकमेकांची आठवण मागत होतो
आपण दोघे..
आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो
आपण दोघे...
अशी कशी मिठी मारत होतो 
आपण दोघे..

         दूर असूनही भेटत होतो आपण दोघे.. दूर असूनही भेटत होतो
आपण दोघे..
एकमेकांची आठवण मागत होतो
आपण दोघे..
आपलेच हात .. आपल्या वरती ओढत होतो
आपण दोघे...
अशी कशी मिठी मारत होतो 
आप

Pratik Patil Patu

यात आपण काय करायचं?

read more
यात आपण काय करायचं?

आयुष्यात, सर्वांची मनं सांभाळणं
 खूप कठीण काम असतं
एकट्याला ते पटत असतं
दुसऱ्याला ते पटत नसतं
यात आपण काय करायचं असतं?

आयुष्यात, सगळे चांगलच सांगतात
मग त्यांचा ऐकायचं, की स्वतःचं
स्वतःचं मन तोडायचं
की त्यांचं मन मोडायचं
यात आपण काय करायचं?

दृष्टिकोन सर्वांचे वेगळे असतात
विचार सर्वांचे वेगळे असतात
पण सगळेच आपले असतात
यात कुणाच ऐकायचं?
यात आपण काय करायचं? यात आपण काय करायचं?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile