Nojoto: Largest Storytelling Platform

New दुरोनी आलो तुझ्या भेटी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुरोनी आलो तुझ्या भेटी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुरोनी आलो तुझ्या भेटी.

    LatestPopularVideo

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

Kumarchitra

#कॉलेजसाठी पहिल्यांदाच शहराला आलो #Life_experience

read more
कॉलेजसाठी  पहिल्यांदाच
शहराला  आलो 
रोज  बसमधून  जाता - येता 
ट्राफिकला  शिव्या  द्यायचो!
वर्षभरानंतर..
मी  स्वतःचीच 
एक  गाडी  घेऊन  टाकली!

©Kumarchitra #कॉलेजसाठी पहिल्यांदाच
शहराला आलो

RJ कैलास नाईक

#आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो #nojotophoto

read more
 #आज साक्षात मृत्यू वर भाळून आलो

Mission for Passion to change to INDIA

मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895

read more

my life

तुझ्या विचारांना.... #मराठीकविता

read more
तुझ्या विचारांना माझे मत असावे
त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे
नसावा त्यात स्वार्थ कशाचा
ना असावा त्यात अभाव कशाचा
अशे हे आपले घट्ट नाते असावे 
आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे...

©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....

Amit Pawar . 9773822796

तुझ्या कविता ........

read more

Vanita Dhulgunde Markad

तुझ्या येण्याने,,, #Life_experience

read more
Alone    तुझ्या येण्याने,,,,,
जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,,
मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,,
आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,,
विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,,   
       - Vanita dhulgunde markad
मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते,
ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते,
नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो
हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,,
             विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,

Patil Prathmesh

तुझ्या आठवणी #poem

read more
आज मनाला राग,
ह्रदयावरती येत आहे. 
समजतच नाही वेड्याला 
वाट तिची पाहत आहे.

असतील न बोलण्याची कारणे अनेक, 
पण समजण्याची तयारी नाही.
आणि वाट बघता तिची,
दिवस कसे जातात ते कळत नाही.

त्रास ह्रदयाला खूप होतो, 
जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही,
माझ्या भावनांची कदर ,
तिला कळता-कळत नाही.

बोलायचे असते खूप काही, 
पण तिला ऐकायला वेळ नाही.
सांगायचे असते खूप काही, 
पण  तिची समजण्याची तयारी नाही.

क्षणोक्षणी आठवणी,
जखमा देतात या ह्रदयाला.
फसव्या सगळ्या आठवणी,
अडकतात या नजरेला.

बोलायचं नाही माझ्याशी, 
जरा बोलून तरी दाखवं.
हिम्मत होईल विसरायची,
एवढं तरी करून दाखवं.
                      - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
तुझ्यापासून दूर राहणं
जमत नाही आणि 
सोबत राहणं नशिबात नाही... तुझ्या आठवणीत...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile