Nojoto: Largest Storytelling Platform

New बैल पोळा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बैल पोळा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बैल पोळा कविता.

Stories related to बैल पोळा कविता

    LatestPopularVideo

Roshan Sagar

बैल पोळा

read more
माझ्या शेताचा तू 
                  आहे राजा..
मी तुझ्याच जीवावर 
                 आहे ताजा....

आज आहे तूझा
             बारा महिन्याचे सण..
केलं मोलकरीण पुरणपोळीच 
                   ते  जेवण....

दिवस मावळतीला येती
                 गाव गोंगाट होती..
बैल देवाच्या अंगणी
               वैरागी ती होती....

   गाव हिंडून ती आली
                मोलकरीन ती सजली..
  घ्या ओवाळूनी राया
            माझ्या शेतीचा तू छाया....

  माझं शेत तूच 
                चक्रपाणी..
सतत असेल रे मी 
             तुझे ऋणी.... बैल पोळा

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

****************
उगवला दिन सोनियाचा
माझा मैतर सजला 
शोभे राजस सुकुमार
कसा डौलात चालला

अंगा शोभते नक्षी
शिंगे लावला तो रंग
रूप तुझे नक्षत्रावाणी
झालो घुंगरात दंग

आला दिमाखात घरी
सजे सडा रांगोळी
मग थाटात माजा राजाने
खाल्ली हो पुरणपोळी

तुझ्या आशीर्वादाने झाली
धान्याची भरभराट
तुझ्यामुळेच राजा 
हिरवळ पसरे शिवारात
✍️पूनम देविदासराव कुलकर्णी

**************** #पोळा
#बैलपोळा 
#बैल

SBR Patil NDN

SBR Patil NDN

SBR Patil NDN

Vaishali Yenugwar

पोळा.. #मराठीकविता

read more

Asif B. Pathan

मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण! आपल्या कृषिप्रधान संस्कृती #बैलपोळा_२०२२

read more
मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण!
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत " बैल पोळा " महत्त्वाचा सण आहे.
माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!! मेहनत करून संपूर्ण भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा जीवाभावाचा साथीदार असलेल्या "बैल जोडी" च्या पुजेचा आजचा सण!
आपल्या कृषिप्रधान संस्कृती

Mohan Somalkar

Ashvani Yadav

बैल #जानकारी

read more

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बैल पोळा.. #बैलपोळा1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa

read more



बळीराजाच्या सोबतीने राब - राब राबला |
काळ्याआईमध्ये  हिरवं सोनं पिकवण्यासाठी कष्टाने राबला ||

आला आला सण तुझा बैल पोळा |
बळीराजाने केला मोठ्या उत्साहाने साजरा पोळा||

अंगावर मखमली झुल, शिंगावर रंगीबिरंगी छटा  |
बळीराजाला आनंद झाला सर्जा राजाची जोडी शोभती ||

तुझ्यामुळे बहरला आपला शेतमळा |
बैल पोळा हा तुझा कौतुकाचा सोहळा ||

काळ्या आईची आपण लेकरे सारी |
दोघेही राबून आपण काळ्या आईची सेवा करी सारी ||

तू दिली मला काळी आई सोबत  वर्षानुवर्ष  मोठी साथ दिली  |
 राबराब राबत तू मोठी साथ दिली||
- ✍️Shital K. Gujar✍️



 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बैल पोळा..
#बैलपोळा1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile