Nojoto: Largest Storytelling Platform

New पैलतीरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पैलतीरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैलतीरी.

Stories related to पैलतीरी

    LatestPopularVideo

kalyani Pawar.

पैलतीरी भेटुनी.. मौन रंगले नात्यातले.. #story MarathiKavita #NojotoMarathiKavita

read more

RJ कैलास नाईक

#नकोच मजला कोणते शब्द भरजरी नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी शब्द

read more
नकोच मजला कोणते शब्द भरजरी
 नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी

कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली
अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी

शब्द अपुरे पडतात भावनांच्या वैराग्यात
सोसवेना खुलाश्यांची निष्प्रभ लाचारी

मन वेडावते खुळ्यागत शापित एकांतात
अश्रू कोसळण्यास कधीचे अधीर जरी

डगमगली जरी प्रेमाची नौका हिंदोळ्यावर
नात्यांचा प्रवास न्यावा लागेल पैलतीरी
RJ कैलास #नकोच मजला कोणते शब्द भरजरी
 नात्यास दूषणे नसावी तुझ्या कधी उरी

कोण केला गुन्हा सजा कुणाला झाली
अपेक्षांच्या जगात भरकटली दुनिया सारी

शब्द

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे

Sangeeta Kalbhor

#Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा #शायरी

read more

RJ कैलास नाईक

#कितीदा केली असेल फसवून स्वताला गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून बांध घातले होते पापण्यांना जरी। क्षण होते #nojotophoto

read more
 #कितीदा केली असेल फसवून स्वताला
गोंडस शब्दांशी न सांगता फितुरी
ओघळून गेले अश्रू कैकवेळा डोळ्यातून
बांध घातले होते पापण्यांना जरी।

क्षण होते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile