Nojoto: Largest Storytelling Platform

New होळीच्या सणाचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होळीच्या सणाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होळीच्या सणाचे.

    PopularLatestVideo

Sushant Chalke

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

read more
mute video

ganesh kallappa birnale

होळीच्या आणि शिमग्याच्या शुभेच्छा

read more
mute video

वनमाला विठल औटी ( वनश्री)

होळीच्या हार्दिक शुभेच्छा #Holi #मराठीविचार

read more
होळीच्या या पावन पर्वात
दहन करूया मोह,मत्सर,ईर्षा,क्रोध, अहंम,मध
चला एक नवी सुरुवात
चला एक नवे धेय्य 
चला एक नवा प्रवास
असेल साथ तुमची तर यश मिळणारच यांची आहे खात्री
या !!!होळी पर्वाचा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!!
समस्त औटी परिवारातर्फे होळीच्या खुप खुप शुभेच्छा

वनमाला औटी/ हतवळणे

©Vanmala होळीच्या हार्दिक शुभेच्छा

#Holi

Pavan Dhongade

होळीच्या हार्दीक शुभेच्छा... Pavan Dhongade #poem

read more
आज तिच्या प्रेमाच्या रंगात रंगावस वाटत
पुन्हा तिच्या प्रेमात पडावस वाटत
तीचे आयुष्य आनंदाच्या रंगाने 
रंगलेले असावे अस नेहमी वाटत,
आज ती होळी खेळत असने
तीच्या चेहर्यावरच्या होळीच्या आनंदात
 सहभागी व्हावस वाटत.....
Pavan Dhongade होळीच्या हार्दीक शुभेच्छा...
   Pavan Dhongade

Devanand Jadhav

सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठीकविता

read more
°होळी रे होळी° 

ऋतू वसंत घेवून मुऱ्हाळी 
सण आलाया होळी रे होळी  
बाया बापुडे सारी मंडळी 
आले जमुनी या सायंकाळी
पेंढा गवरी लाकडाची आळी
भवती काढूनिया रांगोळी 
वाम दोष पेटविली होळी 
दिली ती सकलांनी आरोळी 
बोंब मारूनिया भोवताली 
करी एकमेकांची उपाळी 
होळी होळी पुरणाची पोळी 
ज्वाला भिडती निळ्या आभाळी 
आज होणार हो संध्याकाळी 
सार भात नी पुरणपोळी 
(उपाळी : टिंगल, टवाळकी, मस्करी)

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav सर्व बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

GANESH EDITZ

होळीच्या लाख लाख शुभेच्छा...💫🦋❤️‍🔥 • • • • • #𝒓𝒂𝒅𝒉𝒂𝒌𝒓𝒊𝒔𝒉𝒏𝒂 #𝒓𝒂𝒅𝒉𝒆 #𝒌𝒓𝒊𝒔𝒉𝒏𝒂 #𝒉𝒐𝒍𝒊 #𝒉𝒐𝒍𝒊𝒅𝒂𝒚 #𝒉𝒐𝒍𝒊𝒅𝒂𝒚𝒔 #𝒉𝒐𝒍𝒊𝒇𝒆𝒔𝒕𝒊𝒗𝒂𝒍 #𝒉𝒂𝒑𝒑𝒚𝒉𝒐𝒍𝒊 #𝒉𝒂𝒑𝒑𝒚𝒉𝒐𝒍𝒊𝒅𝒂𝒚𝒔

read more
mute video

अल्पेश सोलकर

हातातला रंग तिच्या .. चेहऱ्यावर उतरवणार आहे... आणि तिचा रंगलेला चेहरा.. माझ्या मनात उतरवून घेणार आहे... होळीच्या शुभेच्छा..🤗

read more
हातातला रंग तिच्या ..
 चेहऱ्यावर उतरवणार आहे...
आणि तिचा  रंगलेला चेहरा..
माझ्या मनात उतरवून घेणार आहे... हातातला रंग तिच्या ..
 चेहऱ्यावर उतरवणार आहे...
आणि तिचा  रंगलेला चेहरा..
माझ्या मनात उतरवून घेणार आहे...

होळीच्या शुभेच्छा..🤗

GANESH EDITZ

होळीच्या लाख लाख शुभेच्छा...💫🦋❤️‍🔥 • • • • • #𝒓𝒂𝒅𝒉𝒂𝒌𝒓𝒊𝒔𝒉𝒏𝒂 #𝒓𝒂𝒅𝒉𝒆 #𝒌𝒓𝒊𝒔𝒉𝒏𝒂 #𝒉𝒐𝒍𝒊 #𝒉𝒐𝒍𝒊𝒅𝒂𝒚 #𝒉𝒐𝒍𝒊𝒅𝒂𝒚𝒔 #𝒉𝒐𝒍𝒊𝒇𝒆𝒔𝒕𝒊𝒗𝒂𝒍 #𝒉𝒂𝒑𝒑𝒚𝒉𝒐𝒍𝒊 #𝒉𝒂𝒑𝒑𝒚𝒉𝒐𝒍𝒊𝒅𝒂𝒚𝒔

read more
mute video

DJ song

#होळीच्या अग्नीत टाकून द्या ही 1 वस्तू , जन्माजन्माची गरिबी दूर होऊन जाईल ! Holi 2023 upay in marathi #holihai #holi2023 #Society

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
रंगलो आज मी प्रेमरंगी,
आठवता पुन्हा त्या जुन्या आठवणी.
दोघांनाही जेव्हा ठरवले होते,
प्रेम जाहीर करावे होळीच्या दिनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile