Find the Latest Status about जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती.
Ritu Patil
प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनूभुती..... प्रेम म्हणजे हृदयाला कोणीतरी मनापासुन आवडणे.... रोज त्याच्या नकळतपणे त्याला बघून त्याची प्रतिमा डोळ्यात साठवणे म्हणजे प्रेम..... सकाळची पहिली आठवण आणि राञी झोपण्यापूर्वी येणारा विचार म्हणजे प्रेम..... त्याच्या आठवणीतच राञीची झोप मध्येच तुटणे म्हणजे प्रेम... मनात सारखे त्याचेच विचार चालू असणे म्हणजे प्रेम..... त्याच्याशी बोलूनच मनाची तहान भागून मन तृप्त होणे म्हणजे प्रेम.... दूर असली तरीही त्या व्यक्तीला कुठेतरी जवळपास शोधत राहणे म्हणजे प्रेम..... राग असूनही त्याच व्यक्तीशी बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम.... त्या व्यक्तीच्या मैसेजची रोज वाट पाहणे म्हणजे प्रेम... तसेच मैसेज न आलेला पाहूनही नाराज होणे म्हणजे प्रेम.... मी स्वतःहून काॅल, मैसेज करणार नाही... तिला / त्याला गरज असेल तर करेल असा मुद्दाम ॲटीटयूड दाखवून बोलणे पण तरीही बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम.... त्या व्यक्तीशी बोलताना चेहऱ्यावर सतत एक गोड स्माईल असणे म्हणजे प्रेम.... त्याच व्यक्तीचा कानात बोलण्याचा सतत आवाज घुमत राहणे म्हणजे प्रेम... सतत काळजी वाटत राहणे म्हणजे प्रेम..... नुसतं नाव ऐकून पण हृदयात एक अनामिक हुरहुर लागणे... हृदयाची धडधड वाढणे म्हणजे प्रेम.... प्रत्येक प्रीतशब्दाला कवितेच्या रुपात विणायला आवडणे म्हणजे प्रेम.... बोलत नसतांना आठवण आल्यावर एकांतात बसून रडणे म्हणजे प्रेम..... गार वार्याच्या झूळुकसोबत, पावसाच्या रिमझिम सरींसोबत, सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत, फुलांच्या मोहक सुगंधासोबत.... बहरलेल्या ऋतूसोबत आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण येणे म्हणजे प्रेम.... प्रेमात कधीही तुझं माझं नसतं... जे काही असतं ते सगळं आपलं म्हणून असतं...... प्रेम करावं तेवढं कमीच असते कारण प्रेमाला कोणतीही सीमाच नसते...... 🍓S@♏i🍓꧁ ✯༒𓆩𝓡𝓚 ༒✯꧂? ©sami Patil प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनुभुती....❤️❤️
प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनुभुती....❤️❤️ #मराठीकविता
read moreumesh 45.
#romanticmusic या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल… #मराठीपौराणिक
read moreShraddha kamble
जगातली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे. वरून शहाळ्यासारखी टनक आणि आतुन नीर्मळ असते. #KShraddha जगातली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे. वरून शहाळ्यासारखी टनक आणि आतुन नीर्मळ असते.
जगातली सर्वात जास्त प्रेमळ व्यक्ती ही आई आहे. वरून शहाळ्यासारखी टनक आणि आतुन नीर्मळ असते. #Life_experience #KShraddha
read moreलेखक ओझा
ज़ोर जालिम दिखाता है और धैर्य बुद्धिमान, लाखों सवालो में नहीं उलझा जो ख़ुद से किया सवाल दुनियां में वही गढ़ा कीर्तिमान। ©लेखक ओझा बुद्धिमान
बुद्धिमान #Motivational
read moreM.Barua
मूर्ख बक्ति हि दुसरो पर हसते है ,बुद्धिमान बक्ति खुद पर हस्ते है 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹 ©M.Barua #बुद्धिमान
Raj-Simran
( 1 ) नास्ति बुद्धिमतां शत्रुः। -बुद्धिमानों का कोई शत्रु नहीं होता। बुद्धिमान
बुद्धिमान
read more