Nojoto: Largest Storytelling Platform

New निवांत वाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निवांत वाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवांत वाचा.

Related Stories

    LatestPopularVideo

Satya

निवांत सकाळचा चहा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आता दुर्लमीळंच... #निवांत

Siddhu Kalel

#City निवांत #Life

read more

Kunal Salve

आवडतो तिला एकांत 
कधी तरी तो बोलला होता
नसेल मी कधी तर, 
आठवशील मला,बोलशील माझ्याशी निवांत #एकांत #निवांत

Harsha

Shraddha Yadav

एक निवांत क्षण।

read more
आयुष्यात खूप धावून धावून थकलोय
पण आज खरं म्हातारपण जगलोय

                    -श्रद्धा यादव एक निवांत क्षण।

Vrishali G

एका निवांत समयी

read more

Ganesh Shinde

थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा,
पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा,
निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला,
एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns

Umesh Pawar

रविवार निवांत 🛌🛌🛀🏌️🤸🤽🏊 #ज़िन्दगी

read more

Ghanwat Devilal

वाचा आणी शांत बसा

read more
वाचा आणी शंढांनो शांत बसा 
कापायची च होती झाडे तर तेहतीस कोटी लावलीत कशाला ?
करायचाच होता विकास तर सम्रद्धीच्या नावे जमीनी लाटल्या कशाला ?
मारायचीच होती माणसे तर दंगली घडवल्या कशाला ?
थांबवायचीच होती गो हत्या तर माँब लींचीक घडवताय  कशाला ?
स्वच्छता करायची होती तर गाधीं जयतीं चा मूहूतॆ कशाला ?
प्लाँस्टीक बंदी करायची होती तर कीनार्यावर फोटोसेशन कशाला ?
फासावर द्यायचाच होता शेतकरी तर कजॆमाफीच्या घोषणा कशाला ?
बदलवायचा होता ईतीहास तर छञपतींचां आशिवाॆद कशाला ?
बंद करायच्याच होत्या मराठी शाळा तर इंग्रजी मेडीयम कशाला ?
लादवायचाच होत हीदूत्व तर निधमीॆ ढोगं कशाला ?
संपवायचाच कायमचाच शञू तर बालाकोट पूलवामा दररोज कशाला ?
भडकवायचीच होती डोकी तर राष्ट्रवादाची शिकवण कशाला ?
वाचवायचेत ढोंगी महाराज साधू मौला तर बलात्काराच्या केसेस कशाला ?
लींबू मीरच्याचां गंडा बाधांयचाच होता तर राफेल विमान घेताच कशाला ?
रोजगार देता येत नसेल तर पकोडे तळायचे सांगता कशाला ?
अथॆव्यवस्था ढासळत असेल तर हाऊडी मोदी इह्वेंट करता कशाला ?
जीरवायच होत पाणी तर जलयूक्त शिवारात भ्रष्टाचार कशाला ?
राज्य हूकूमशाहीने चालवायच असेल तर निवडणूकांचे खेळ कशाला ? वाचा आणी शांत बसा

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निवांत... #निवांत चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
भेटेल निवांत असा 
एकही क्षण नाही।
विचारांच्या अश्वाला
मजकडे लगाम नाही।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
निवांत...

#निवांत
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile