Nojoto: Largest Storytelling Platform

New वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार.

Stories related to वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

'वजा ' वर पाय देऊन ' बेरीज ' शिखरावर पोहचलोय... ' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय.. नियतीने ' भागाकार ' करून बाकी शून्यावर थांबलोय.. © अल्पेश सोल #Mumbai #yqquotes #maharashtra #yqmarathi #अहंकार #बेरीजवजाबाकी

read more
 'वजा ' वर पाय देऊन
' बेरीज ' शिखरावर पोहचलोय...
' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय..
नियतीने ' भागाकार ' करून
बाकी शून्यावर थांबलोय..  'वजा ' वर पाय देऊन
' बेरीज ' शिखरावर पोहचलोय...
' गुणाकार ' मोठेपणा वाढवतोय..
नियतीने ' भागाकार ' करून
बाकी शून्यावर थांबलोय..
© अल्पेश सोल

Pravin Khillare

🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ #philosophy #जीवनअनुभव

read more
🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤

©Pravin Khillare 🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤

#philosophy

Nikhil Thok

❤️प्रेमाची वजाबाकी 😠

read more
प्रेम केलं तर ते निभावण्याची दानत पण पाहिजे
खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर
पण दोघे लग्न करून आयुष्यभर सोबत नाही राहू शकत
मग ती बोलली मला माझा जो होणारा नवरा आहे त्याच्यात मी तुला बघेन
आणि तुझी जी होणारी बायको आहे तिच्यात तू मला बघ 
I love you
byee...... ❤️प्रेमाची वजाबाकी 😠

Kunal Salve

क्षणांतच तुझ्या आयुष्यातून 
मला वजा करतांना
तु थोडं थांबायचं होतं 
बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य 
पण मिठीत घेऊन 
जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम 
#वजाबाकी 
#मराठी 
#yqtai 
#ahmednagar

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्य हे असंच आहे,आज सुख तर उद्या दुःख आहे.
काही दिवसांसाठी असते सुख,आनंद घेत मनसोक्त जगावे.
सुखाप्रमाणे दुःख ही काही दिवसाचे असते,
कुरवाळत त्यास उगाच का रडत बसावे.
आयुष्याचे गणित हे असेच असते,
सुख दुःखाची त्यात,बेरीज वजाबाकी असते. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile