Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलगी लय सुंदर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलगी लय सुंदर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलगी लय सुंदर.

    LatestPopularVideo

Nikhil kamankar

मुलगी #Quotes

read more

शब्दवेडा किशोर

#मुलगी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी
तिला रोज नव्यानं उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना तिला न्याहाळायला मिळावी
साजिरी गोजिरी लाजरी परी ती दिसावी
नाना मागण्या तिच्या पुरवताना तारांबळ मात्र आपली उडावी
खरंच देवा..एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी......

कधीकधी मैचींग करताना नटताना तिला आपण बघावी
नटता नटता सगळ्यांना तिने नात्यातली गंमत शिकवावी
आपण कधी कुठल्या गोष्टीत अडखळुन जाऊ जेव्हा
जवळ येऊन तेव्हा ती अलगद बसावी
अन् मनातली गुपितं तिने हळूच माझ्या कानात सांगावी 
गालातल्या गालात मग ती छानशी हसावी
कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी
खरंच देवा..अशी एक तरी मुलगी प्रत्येकाच्या पोटी जन्मा यावी..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #मुलगी

स्वच्छंदी

ज्याला हवी तयाला नाही मिळत गड्यांनो
मुलगी 'नशीब' असते...नशिबामुळेच मिळते

                                      - स्वच्छंदी #मुलगी

Prakash patil

मुलगी वाचवा

read more

Kamal bhansali

लय

read more
जिंदगी जब कहीं खिलखिलाती 
तब बचपन की यादें नयनों में लहराती
वक्त की हवाये जब गंभीर हो जाती
याद बचपन की चेहरे पर मुस्कराहट छोड़ जाती
हल्की सी थपकी से 
सोये जीवन को लय दे जाती
✍💃कमल भंसाली लय

pooja d

खरंय, मुलगी कधीच मुलगा होऊ शकत नाही
तुम्हीही तिच्यावर मुलासारखं प्रेम करू शकत नाही
 #मुलगी #राणू

Ganesh Shewale

मुलगी...😊

read more

Parasram Arora

लय..... #Hill #कविता

read more
यदि  न देते  वेदना तुम
भावना क्यों जन्म लेती
शब्द केवल शब्द रहते
चिंतना यदि लय न देती

©Parasram Arora लय.....

#Hill

Mahesh Desale

*माझी मुलगी*

नसे नसावे काही क्षणभर ही
पण तुझा दूरावा नसावा..
माझी हसरी खेळती मुलगी
तुझा प्रेमझरा हृदयाशी असावा

तू अडीच वर्षांची सोन सोनुली
तुझा लाडी गोडीचा खेळ असावा
बोबड ही बोलत असेल पोरी
तुझा पापा म्हणणारा बोल असावा

तू कधी आई होते माझी..
कधी शिकवत असते नविन कावा
तुझा खेळ आनंदी आनंद ग..
माझ्या हरलेल्या डावाला रंग नवा

कुशीत शिरुन रंगत चढते..
अन् गिरवत असते स्वर्ग भाव
माझी मुलगी माझे जीवन रे..
देवा तिला कायम सुखात ठेव
- महेश
8806646250
11:23pm.   @.     09.02.22

©Mahesh Desale #माझी मुलगी

Swati Mungal

मुलगी #faraway

read more
डोळे बंद करून पाहिले होते
डोळे उघडे ठेवून पाहिले होते
'स्वप्न' ते पूर्ण करण्याच्या ही
तयारीत होते
पण , घरचेच माझ्या विरोधात होते
कारण मी एक मुलगी होते मुलगी

#faraway
loader
Home
Explore
Events
Notification
Profile