Find the Latest Status about irrigation farming from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, irrigation farming.
Jaymala Bharkade
White डवर तण गवताचं वाढल कस फार लोंढा वाहे ओढ्या चं खळखळ हिरवे गच्च डोंगर रान नि हिरवे हे वावर कसं डोलते हे हिरवी पाते हवेच्या झोक्या वरती भरून आले हे शिवार हिरवे वावरत तण झालय फार सोयाबीनचे तिफनि न..🌱 हे डवर चालते... मुचके बांधुनी बाप हकलतो बैलजोडी ..... ©Jaymala Bharkade #डवर@farming🌱💚
#डवर@farming🌱💚 #मराठीकविता
read more