Find the Latest Status about परका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परका.
Prajakta bokefode
परका होतास तु परका झालास तु ! ओळख असुनही अनोळखी राहिलास तु'!! स्वप्न पाहिलेस तु स्वप्न दाखवलेस तु ! स्वप्ने वेडी बनवून अर्ध्यावरती सोडलेस तु!! हात हातात दिलास तु स्पर्ष ओला जोडलास तु ! नाविन्यपूर्ण होऊन सोडून का रे गेलास तु .......!!?😧😥 # poetry # परका होतास तु ..
# poetry # परका होतास तु ..
read more'मनु' poetry -ek-khayaal
Arvind Dubey
मन के प्यार से तन के प्यार तक जाने का अलग ही अहसास है प्यार का एक अलग अहसास प्यार की परकाष्ठा के परिणाम
प्यार का एक अलग अहसास प्यार की परकाष्ठा के परिणाम
read morevishnu thore
अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला - vishnu thore अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला
अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला
read moreSecret Quotes
ती सहज एक दिवस म्हणाली की लोकं प्रेमात कसे पडतात काय माहित, माझा आज तिला प्रश्न आहेत मग ती स्वतः कशात पडली होती, प्रश्नात, प्रेमात, गोंधळात, का बेडवर पडती कुणाच्या खाली.? प्रत्येक दिवस राग वाढतोय आता माझा तळतळ तेवढी आहेत तळतळाट घेत आहेस मग पूजा करू का आता, प्रत्येक हालचाल दिसत आहेत शेवटी गाठ भेट माझ्याशी आहेत, मी सोडील वाटतंय का असंच कुणाला मी रोज नव्याने दगड बनत चाललोय, मग तो डोक्यावर टाक किंवा त्यावर डोकं आपट शेवटी फुटणार तर डोकंचं. AS Patil✍️ माझे काही चुकत असेल तर माफी असावी पण चुकतंय काय आता हे पण सांगावं मला, शिव्या देणं पण योग्य आहेत वाईट बोलणं पण आणि तिला वाईट समजण पण, स्वतः
माझे काही चुकत असेल तर माफी असावी पण चुकतंय काय आता हे पण सांगावं मला, शिव्या देणं पण योग्य आहेत वाईट बोलणं पण आणि तिला वाईट समजण पण, स्वतः
read more