Nojoto: Largest Storytelling Platform

New मागतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागतो.

    LatestPopularVideo

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी..!!

read more

Patil Rajendra (8600895707)

मागतो मी पांडुरंगा...! #nojotovideo

read more

प्रकाश साळवी

आठवांची तुझ्या याद मागतो !!

read more
आठवांची तुझ्या याद मागतो !!

आठवांची तुझ्या याद मागतो
कवितेची माझ्या दाद मागतो
**
बेचव झाले जीवन वाटते
गंधित श्वासांचा स्वाद मागतो
**
जीवन म्हणजे काटेकुटे
आयुष्याला साद मागतो
**
किती लाजरी तू अबोली
थोडा जरा संवाद मागतो
**
चाफा जरी ना बोलला तरी
जीवनाचे रंग अमर्याद मागतो
**
माणूस माणसाचा ना राहिला
एक थोडी फिर्याद मागतो
**
काय मागू देवा तुजकडे
सुखी जीवनाचा प्रसाद मागतो
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ आठवांची तुझ्या याद मागतो !!

soniyo marwadi

मागतोडा video Soniyo_marwadi youtube 🤣 😂 #कॉमेडी

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी #nojotovideo

read more

sandy

आजवर काही मागीतले नाही देवा पण आज एक वर हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे हजार वार झाले या काळजावर ... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर ना #story #nojotophoto

read more
 आजवर काही मागीतले नाही देवा
पण आज एक वर
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे
हजार वार झाले या काळजावर
... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर
ना

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्‍यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

read more
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात पाहत असतो,
अचानक एके रात्री,एक तारा तुटताना दिसतो.
पटकन बंद करतो डोळे,नि एक इच्छा मागतो,
इच्छेत त्या प्रत्येक जन्मी तूच मिळो हेच मागतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय - रोज रात्री तार्‍यांच्या जगात...
#रोजरात्री
हा विषय 
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai 
Bes

Nagesh munde MN creation

आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द #Life_experience

read more
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान



पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार



सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार



आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो  शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

read more
आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

Guruprasad

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे…

read more
प्रेमाचा अर्थ. ❤️ सकाळी डोळे उघडण्यपूर्वी
ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते
ते प्रेम आहे…

मंदिरा मध्ये दर्शन करताना
जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे…
loader
Home
Explore
Events
Notification
Profile