Find the Latest Status about कापडी पिशवी जाहिरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कापडी पिशवी जाहिरात.
somnath gawade
हास्य नभांगणातील जाहिरात: चंद्र विकणे आहे; घेणाऱ्याला किंमत सांगून दिवसासुद्धा चांदण्याचे दर्शन मोफत आहे.😂🤣 #जाहिरात
somnath gawade
समजदरो को सिर्फ इशारा काफी है। सकाळी हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी दिसली की, नॉनव्हेजचा बेत असावा असे समजावे आणि संध्याकाळी तीच पिशवी दिसली की ओल्या पार्टीचा बेत 🤣😂 #काळी प्लॅस्टिकची पिशवी
#काळी प्लॅस्टिकची पिशवी
read moreyogesh atmaram ambawale
एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आपलं काहीच चालत नाही. जाहिरात देखील जबरदस्ती बघावी लागते कारण आई च्या हातातील रिमोट काही सुटत नाही. असं का वाटतंय.. घरोघरी हीच स्टोरी..😊☺️ #yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai #आईची_इच्छा #मराठीचारोळी एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आ
असं का वाटतंय.. घरोघरी हीच स्टोरी..😊☺️ #yqmarathi #मराठीमाणसे #yqtaai #आईची_इच्छा #मराठीचारोळी एकदा का सात वाजले की दहा वाजेपर्यंत, घरात आ
read moreyogesh atmaram ambawale
चाहुल दिपावलीची तेव्हा जाणवली, टीव्ही वर जेव्हा मोती साबणाची जाहिरात आली.😄😉🤣 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. # #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात. २५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले, तरी नंतर कायमचे गायब होतात. आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात. पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि अर्थपूर्ण गीते होती. लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची, 25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा. दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची. दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची. हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा. कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती. मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली, जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले. काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे #collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी हल्ली
हल्लीचे सिनेमे #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी हल्ली
read moreyogesh atmaram ambawale
हाच तो चहा जो सध्या सर्वत्र अमृततुल्य म्हणून वावरतो आहे. आजही हॉटेल पेक्षा टपरीवर ह्याची गोडी आहे. चहाच्या टपरीवर तर रजवाडी पासून काळा पाणी अनेक ह्याची नावे होती. हाच तो चहा जो कधी औषध म्हणून ही वापरात यायचा, पायात खिळा घुसला की काळीमिरी चा चहा घ्यायला लागायचा. पोटात मळमळ वाटत असली की लिंबू पिळून काळा चहा प्यायला लागायचा. हाच तो चहा जो लहानपणी मी वाडगे भरून घ्यायचो, आणि त्यात चपाती कुस्करून खायचो. हाच तो चहा जो घरात चहा म्हणूनच वावरतो तर, हॉटेल किंवा टपरीवर पिवर,लाईट स्पेशल, राजवाडी, कडक मीठा,काळा पाणी म्हणून वावरतो. हल्ली तर ह्याचा रुबाब खूपच वाढला आहे, कारण सध्या हा एक ब्रँड बनला आहे. पूर्वी ह्याच्यासाठी टपरी टाकावी लागायची आता एकदम चकाचक हॉटेल टाकावे लागते. कधी जाहिरातीची गरज नव्हती ह्याला, आता मात्र जिकडे तिकडे अमृततुल्य म्हणून ह्याची जाहिरात चालू असते. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे हाच तो चहा... #हाचतोचहा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
एक ती जी आमच्या गावातच होती जी पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गाची होती. एकच मोठा वर्ग त्यात चार भिंतीवर चार फळे असायचे. पहिलीच्या वर्गाच्या पाठमोरी बसलेला दुसरीचा वर्ग असायचा. बेंच नावाचा प्रकार नव्हता मांडी घालून जमिनीवर बसायला लागायचं जिथे सर किंवा मॅडम नव्हे गुरुजी आणि बाई असायच्या ह्या शाळेत आम्ही गावातलेच मुलं असायचो, दर पाच दहा मिनिटांनी घरी पाणी प्यायला जायचो गुरुजींना आणि बाईंना चहा सुद्धा रोज कुणाच्या तरी घरून यायचा. दुसरी शाळा ती जी दुसऱ्या गावात होती,सहावी इयत्तेत गेल्यावर तिथे भरती होती. ती शाळा खूप मोठी होती प्रत्येक वर्गाला एक वेगळी खोली होती ह्या शाळेत फुल पॅन्ट नि इन केलेली लागायची दप्तर म्हणून पिशवी नाही बॅग असायची. बसायला जमीन नाही बेंच होते नि खेळायला बगीचा नि मोठे मैदान होते. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे प्रिय शाळा... #प्रियशाळा मला तर शाळेची खुप आठवण येते,तुम्हाला ही येत असे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morePrerana Jalgaonkar
ऑनलाइन शॉपिंग(लेख👇) "अगं पोरी, काळजी घे स्वतःची.चेहऱ्याला काहीतरी लावत जा, आता तुझं वय झालं आहे, हा मी बनवलेला मास्क आहे तो तरी लाव" आई म्हणाली. आई खूप मागे लाग
"अगं पोरी, काळजी घे स्वतःची.चेहऱ्याला काहीतरी लावत जा, आता तुझं वय झालं आहे, हा मी बनवलेला मास्क आहे तो तरी लाव" आई म्हणाली. आई खूप मागे लाग
read morePrerana Jalgaonkar
ऑनलाइन शॉपिंग(लेख👇) "अगं पोरी, काळजी घे स्वतःची.चेहऱ्याला काहीतरी लावत जा, आता तुझं वय झालं आहे, हा मी बनवलेला मास्क आहे तो तरी लाव" आई म्हणाली. आई खूप मागे लाग
"अगं पोरी, काळजी घे स्वतःची.चेहऱ्याला काहीतरी लावत जा, आता तुझं वय झालं आहे, हा मी बनवलेला मास्क आहे तो तरी लाव" आई म्हणाली. आई खूप मागे लाग
read moresandy
||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ
||●स्वच्छंदी●|| नेहमी वेळच्या वेळी येणारी तिची ती... आज तब्बल बारा दिवस उशिरा आलेली... महिना अखेरीच्या कामाची दगदग, मुलांच्या परीक्षा, सासऱ #story #nojotophoto
read more