Nojoto: Largest Storytelling Platform

New येईल आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येईल आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येईल आठवण.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नभ येईल भरून... #नभयेईलभरुन हा विषय Pooja Chobe यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नभ भरून येईल जेव्हा
पावसाच्या जलधारा बरसतील,
मन भरून येईल आठवणीत तुझ्या
तेव्हा नयनी अश्रू बरसतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नभ येईल भरून...
#नभयेईलभरुन
हा विषय
Pooja Chobe यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

महादेव जरे

मी जिवंत आहे तोपर्यंत तरी बोलत जा मी मेल्यानंतर तुम्हाला फक्त माझी आठवण येईल स्टेटस नाही.... #poem

read more
मी जिवंत आहे 💕तोपर्यंत तरी बोलत 💕जा मी मेल्यानंतर तुम्हाला फक्त माझी आठवण💕 येईल 🙏स्टेटस नाही..😕 मी जिवंत आहे तोपर्यंत तरी बोलत जा मी मेल्यानंतर तुम्हाला फक्त माझी आठवण येईल स्टेटस नाही....

Harsh

#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

read more
" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन "

पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, 
    हाताजवळ आलेले पद निघून  गेलं. 
'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. 
   नाव खराब झालं, असुदे कितीही धन.

पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', 
 निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो.
काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, 
    यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. 

अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, 
    तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. 
सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट 
     लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 

5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 
      50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? 
पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, 
     स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. 

                                     हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

Krushnarnav

#आठवण

read more
आठवण...!!

प्रत्येक वेळी डोळ्यातल्या अश्रुंचं कारण
तुझी आठवणच नसते...
पण जेव्हाही डोळ्यात अश्रु तरळतात
तेव्हा तू नक्कीच आठवत असते...!

@कृष्णार्णव #आठवण

महाकाल का दिवाणा

आठवण #Quote

read more
किती प्रेम करतो ते तर नाही माहित पण आसा कोणताच क्षण नाही जेवहा तुझी आठवण येत नाही 😔
        -हरी शेबडे आठवण

प्रल्हाद दुधाळ

#आठवण

read more
mute video

VishakhaBorkar

#आठवण

read more
गजबजलेल्या वादळाला काय कळणार
ह्या वेदना अंतरीच्या
तो येतो भलेमोठे पाऊस वाऱ्याचे तुफान घेऊन
पण आठवणींचे वादळ त्यापेक्षाही मोठेच असते #आठवण

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

आठवण .. #Quote

read more
मन आक्रंदत होते तुझ्याचसाठी
अन् क्षण क्षण जळत होते,
सजणा तुझ्या आठवांचे ऋतू ते
मेघ बनून बरसत होते.....
       - शोभा आठवण ..

Sumedha Deshpande

आठवण

read more
तुझी मीठी नाही तर नाही 
संवादाची गोडीही पुरेशी असते
भेट नाही तर नाही मग कधी,
भेटीची ओढ हि पुरेशी असते.

++सुमेधा देशपांडे. . आठवण

Dipak Pawar

आठवण

read more
लोकांना नवीन वर्षात सगळं नवनवीन गोष्टी हव्या आहेत पण मला आत्ताही ती माझी जुनी 💑तू जशीच्या तशी हवी आहेस
येडु 😍👰.......💘 आठवण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile