Nojoto: Largest Storytelling Platform

New कोणासाठी पाहिजे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोणासाठी पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणासाठी पाहिजे.

Stories related to कोणासाठी पाहिजे

    LatestPopularVideo

Archana Jadhav

कविता कोणासाठी??? #poem #nojotophoto

read more
 कविता कोणासाठी???

Gopinath Jagtap

कोण कोणासाठी आहे #poem #nojotovideo

read more

sonal

कोणी कोणासाठी नसत😑 #कहानी

read more
कोणी कोणासाठी नसत.... 
फक्त सवय पडते काही व्यक्तींची
जी  सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑

कवी - के. गणेश

संयम पाहिजे

read more
संयम पाहिजे..

इथं सुखाच्या फुलासाठी
संयम पाळला पाहिजे..
अन् अंधारातल्या काट्यांचा
आज अर्थ कळला पाहिजे..

मनाची दोरी ओढत
जगण्यातही त्याग पाहिजे..
उशिराने का होईना
आलेली जाग पाहिजे..

ऊन पडूनच सावली येते
थोडं तरी सोसलं पाहिजे..
रोजच्या मौज मस्तीवर
कधीतरी रुसलं पाहिजे..

आज दुःखाच्या अंधारातही
आपण तगलं पाहिजे..
अन् उद्याच्या सूर्यासाठी
आनंदाने जगलं पाहिजे..

नियम अन् संयमाचं
गणित कळलं पाहिजे.
त्या निष्पाप झाडाशी
जगणं जुळलं पाहिजे..
copyright के. गणेश
      ९०२८११०५०९ संयम पाहिजे

Shital Gajare

पाहिजे होते......!

read more

Pooja Navale

चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

read more
चेहरा कितीही लपवला तरीही 
             चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं 
सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी 
             मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच 
व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो 
      फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे  चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$

vishnu thore

हळवे होता आले पाहिजे...

read more
 हळवे होता आले पाहिजे...

Amar Hajare patil

शेतकरी जगला पाहिजे #Jitnidafa

read more

Nikhil Raut

भोरोसा केला पाहिजे #Flute #Talk

read more

Sapankar Sir

#शेती ची नाळ जोडली पाहिजे #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile