Nojoto: Largest Storytelling Platform

New द्वीपकल्प म्हणजे काय मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about द्वीपकल्प म्हणजे काय मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, द्वीपकल्प म्हणजे काय मराठी.

Stories related to द्वीपकल्प म्हणजे काय मराठी

    LatestPopularVideo

Kunal Salve

नक्की सुख म्हणजे काय ? #सुख #प्रेम #मराठी #yqtaai

read more
जी व्यक्ती आवडते 
तिचं सुख नक्की काय आहे ?
हे शोधणं म्हणजे आपण आपलं
सुख शोधणं असतं ! नक्की सुख म्हणजे काय ? 


#सुख 
#प्रेम 
#मराठी 
#yqtaai

रोहित साव

शिक्षक म्हणजे काय?

read more
शिक्षक म्हणजे काय? 
बोलतात ना वेळ 
आणि शिक्षक म्हणजे काय? 
वेळ पण शिकवते आणि 
शिक्षक पण शिकवतात.
दोघात फरक फक्त इतकाचं आहे की, शिक्षक शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. शिक्षक म्हणजे काय?

Shilpa Suryavansi

जीवन म्हणजे काय

read more
कळताच नाव तुझे अंगावर 
काटे माझ्या उद्भवले
पण यायचे सर्वांना तुझ्या गावी 
कळले त्यांना तुझे नाव 
जीवनाचे आहे मृत्यू हे
सत्य नाव


         अमर जीवन म्हणजे काय

कविमनाचा शाम

शिवाजी म्हणजे काय,,

read more
विझणाऱ्या पणतीलाही फडफडायला लावणारी आग म्हणजे शिवाजी,,
तुटलेल्या तारेतून निघणाऱ्या सुरांचा राग म्हणजे शिवाजी,, शिवाजी म्हणजे काय,,

Mamta Gaikwad

प्रेम म्हणजे काय......

read more
प्रेम म्हणजे काय 

प्रेम म्हणजे आई 
प्रेम म्हणजे बाबा 
प्रेम म्हणजे नातं 
प्रेम म्हणजे विश्वास 
प्रेम म्हणजे आधार.... प्रेम म्हणजे काय......

रोहित साव

प्रेम म्हणजे काय?

read more
प्रेम म्हणजे काय? 
खरे प्रेम कधी कोणाकडून
मांगावे लागत नाही
ती शेवटी आपल्याला
नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला 
आहे. प्रेम म्हणजे काय?

आशिष जिकमडे

स्वपम म्हणजे काय?

read more
स्वप्न म्हणजे काय?
 माहीत आहे का तुम्हाला नाही ना 
तर बगा स्वप्न म्हणजे आपण निर्माण केलेल वेगळं जग. स्वपम म्हणजे काय?

Rohit Saw

प्रेम म्हणजे काय

read more
प्रेम म्हणजे काय?
खरे प्रेम कधी कोणाकडून मांगावे लागत नाही. 
ती शेवटी आपल्याला नशिबात असावं लागतं
ज्यांना मिळाला आहे. 
त्यांचा आयुष्य खूप छान झाला आहे. प्रेम म्हणजे काय

Asmita Sawant

कविता म्हणजे काय #poem

read more

Sandeep Paste

जीवन म्हणजे काय?? #Quote

read more
जीवन.....
जीवन म्हणजे काय???
जन्म आणि मृत्यू पर्यंतरचा प्रवास म्हणजेच जीवन. जीवन म्हणजे काय??
loader
Home
Explore
Events
Notification
Profile