Nojoto: Largest Storytelling Platform

New मतिमंद मुलांची निवासी शाळा नाशिक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मतिमंद मुलांची निवासी शाळा नाशिक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मतिमंद मुलांची निवासी शाळा नाशिक.

Stories related to मतिमंद मुलांची निवासी शाळा नाशिक

    LatestPopularVideo

Sandeep A More

नाशिक शहरात भिमवाडीत लागलेल्या  भिषण आगीत 
अनेक कुंटूब उध्वस्त झाली त्या कुटूबांना समर्पित....

#अग्नीकल्लोळ

भर दिवसा घडवला काळोख दिसेना झाली 
वस्ती माझी..
लोट उफाळून तू हसत होता..
 चिंध्यांचे तुकडे जोडून उभा केला होता,
शिवलेला संसार माझा..
हे संकटा तू असा ज्वाला बनून का आला..
खळगीला आधिच भिकेच गाठोडं बांधून
 जगायला आता च शिकलो होतो...
मुलीच्या लग्नाला तिचा कपाळाला
 लावायचा कुंकू ही 
जळाला..
अन स्वप्नांची राख मात्र तू देवून गेला..
मी तर नाही जळालो..पण...माझ्या विश्वातलं ते
 सुंदर अभयारण्य कोळसा होतांना डोळ्याने पाहिले मी...
वस्ती जळत होती माझी अन् 
मी डोळ्यातील पाण्याची फुंकर मारत राहीलो...
ती पेटत राहीली अन मी विझवत राहिलो...
विझवता विझवता...मनातल्या हुंदक्यांना दाबत राहिलो....
आता जळून सारी चुल माझी खाक झाली...
क्षणात वस्ती माझी राख झाली..

-संदीप मोरे, 
आशा ट्रेडर्स, 
अशोका फाउंडेशन, नाशिक #नाशिक

vishnu thore

नाशिक....

read more
 नाशिक....

Sandeep A More

नाशिक शहरात भिमवाडीत लागलेल्या  भिषण आगीत 
अनेक कुंटूब उध्वस्त झाली त्या कुटूबांना समर्पित....

#अग्नीकल्लोळ

भर दिवसा घडवला काळोख दिसेना झाली 
 वस्ती माझी..
लोट उफाळून तू हसत होता..
 चिंध्यांचे तुकडे जोडून उभा केला होता
शिवलेला संसार माझा..
हे संकटा तू असा ज्वाला बनून का आला..
खळगीला आधिच भिकेच गाठोडं बांधून 
जगायला आता च शिकलो होतो...
मुलीच्या लग्नाला तिच्या कपाळाला लावायचा कुंकू ही 
जळाला..
अन स्वप्नांची राख मात्र तू देवून गेला..
मी तर नाही जळालो..पण...माझ्या विश्वातलं ते सुंदर 
अभयारण्य कोळसा होतांना डोळ्याने पाहिले मी...
वस्ती जळत होती माझी अन् 
मी डोळ्यातील पाण्याची फुंकर मारत राहीलो...
ती पेटत राहीली अन मी विझवत राहिलो...विझवता विझवता...
मनातल्या हुंदक्यांना दाबत राहिलो....
आता जळून सारी चुल माझी खाक झाली...
क्षणात वस्ती माझी राख झाली..

-संदीप मोरे, 
आशा ट्रेडर्स, 
अशोका फाउंडेशन, नाशिक #नाशिक
#अग्नीकल्लोळ

Roshan Sagar

नाशिक कर

read more
दोन व्यक्ती यावे एकत्र
       त्यांचे व्हावे मिलन सार्थक...
मिलनातून प्रेमाने बापाने द्यावा
               गोळा तो चिखलाचा
आईने स्वीकारावा तो गोळा पोटात
आईने मेहनत करून घडवला
                          त्याचा आकार..
न हात लावता न कुठली मशीन
        तो फक्त घडवावा विचारांनी
अन् मनानी घडवावा त्याचा आकार....
बरेच दिवस लागली ती मूर्ति 
               कारण घडवायला 
 तिला उपमा कशी देता येईल गणपतीची
       सात दिवस झाले की जा
               पाण्यात विरघळायला....
तो ना गणपती ना कुठली मूर्ती
           तीना कुठली जोडता येणार 
म्हणून सर्वात मोठा 'मूर्तिकार'
                माझी "आई" असावी.
कारण न चुकविला माझा कार
तिने कुठे न सोडले छिद्र ना पोकळी.
               ती मूर्ती द्यावी आईने 
 बाबांना प्रेमाने भेट वस्तू
अन् बाबांनी ती प्रेमाने स्वीकारावी
         हीच माझी ठेवण....
आईने मूर्ती घडवली पण
सोबत बाबांनीही  तिच्यात
  विचारांचा भांडार व संस्काराची 
           देवाण-घेवाण केली
 तर तो माझा सर्वात मोठा "ग्रंथकार".
  त्या मूर्तीत सतत उजाळा देणारे 
          चुका दुरुस्ती करणारे
           माझे गुरुवर्य... नाशिक कर

Roshan Sonawane

रोशन सोनवणे नाशिक #Quote #nojotophoto

read more
 रोशन सोनवणे नाशिक

Durga Deshmukh

शाळा #मराठीकविता

read more

somnath gawade

#शाळा

read more
शाळेत रस नसणारी
टवाळमंडळी इतरांची
'शाळा'घ्यायला मात्र
पटाईत असतात.
🤣😂 #शाळा

somnath gawade

#शाळा

read more
आयुष्याची शाळा झाली आहे.
शाळेत असताना आम्ही घरून
'होम वर्क' करायचो आता नोकरीत
असताना 'वर्क फ्रॉम होम' करतोय.
😂🤣 #शाळा

Philoshayar

#शाळा

read more
काळाच्या ओघात बरच
पाणी गेलं पुलाखालून वाहून
आणि जुने सगळे आठवले
शाळेतल्या मित्रांना पाहून #शाळा

Mule Madhav Dadarao

शाळा #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile