Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदण्या चे गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदण्या चे गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदण्या चे गाणे.

    PopularLatestVideo

Sujit Dhavale

अंबाबाई चे गाणे...#statusvideo #youtubevideo #Shorts #मराठीपौराणिक

read more
mute video

Kailas Tidke

छतावरती ये मोकळ्या 
सोडून वेण्या../
चल आज पुन्हा 
मोजूयात चांदण्या..//
®कैलास #चांदण्या

Mohan Somalkar

mute video

Sachin Narkar

चांदण्या रात्री

read more
"चांदण्या रात्री तू स्वप्नी यावे 
मल्मली तारुण्य तुझं मी पहावे ,
गुंफून मोगरा वेणीत तुझ्या 
मी तुला अन तू मला कवेत घ्यावे"
स्वच्छंदी💞 चांदण्या रात्री

Jotiba

चांदण्या रात्री पार्टी #मराठीकविता

read more
mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

kalyani Pawar.

चांदण्या च्या सोबतीला #nojotovideo

read more
mute video

Anaamik Kavya

जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता

read more
जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

जीवनातील तरंगांमधला
मी तरंग; जो ना कुणा दिसला,
तरंगाला या किनारा लाभण्या
सांग काय मी करू आता?

गाण्यातील सप्तसूरांतला
मी सूर; जो दुर्लक्षिलेला,
ओठांत तुझीया आवाज माझा येण्या
सांग काय मी करू आता?

या भरल्या आकाशातला
मी पक्षी; जो आहे नेणता,
घरट्याचं एक स्वप्न पहावया
सांग काय मी करू आता?

जीवनाचे मूर्त गाणे
गात आहे मी एकटा,
तुझी सोबत असतानाही
सूर माझा एकटा...

कृष्णा...

©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... 

#Travelstories
loader
Home
Explore
Events
Notification
Profile