Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटी लागी जीवा संत तुकाराम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटी लागी जीवा संत तुकाराम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटी लागी जीवा संत तुकाराम.

Stories related to भेटी लागी जीवा संत तुकाराम

    LatestPopularVideo

Hemant Hondrao

शब्द .... संत तुकाराम महाराज #MyPenStory #मराठीकविता

read more

Shashikant Kendre

आम्ही जातो आपुल्या गावा ।

आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हे चि भेटी ।

येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।

तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।

विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।

तुका जातो वैकुंठाला ॥५॥

संत तुकाराम.. #संत #तुकाराम #खूदा #एं #तुकारामा...!!

नवनाथ गोडसे

विद्रोही संत तुकाराम महाराज यांचे शब्दांबद्दलचे विचार

read more

Bhiva Lohor

तुकाराम

read more
शुभविवाह 
येवले💞चव्हाण 
०८-०५-२०२० तुकाराम

Abhiejeet Anant Tambe

#गाठी भेटी#

read more
परतीचा प्रवास सुरु झालाय मना, आता काही बोलू नकोस.

गाठी भेटी या होतच राहतील मनी, पण तोवर शब्दातून काही मांडू नकोस😘♥️ #गाठी भेटी#

Vrishali G

भेटी गाठी

read more
एकमेकांच्या भेटी सरता सरत नाहीत..
निरोपाचे विडे देता घेता येतनाहीत.. भेटी गाठी

Rajendrakumar Shelke

तुकाराम बीज

read more
*तीर्थ देहू!तीर्थ तुकाराम*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

तीर्थ तुकाराम, क्षेत्र तुकाराम !
देहू विठ्ठल,इंद्रायणी विठ्ठल !!१!!

भाव विठ्ठल, भक्ती विठ्ठल !
कुळ विठ्ठल, गोत्र विठ्ठल !!२!!

अभंग विठ्ठल, प्रवचन विठ्ठल  !
कळस विठ्ठल,पायाही विठ्ठल!!३!!

तुका म्हणे देहू,विठ्ठल सापडला!
इंद्रायणी तिरी, गाथा पांडुरंगा!!४!!

 येता गरुड पक्षी माझ्या तुका साठी!
करी वैकुंठगमन सदेह घेऊनी !!५!!

झाली इंद्रायणी आज पुण्यभूमी!
करी भजन आता ज्ञानदेव तुकाराम!!६!!

आठवांची लय तुकाराम बिजेला!
भक्त जाई रंगून नाम जयघोषात!!७!!

तीर्थ तुकाराम, क्षेत्र तुकाराम !
देहू विठ्ठल,इंद्रायणी विठ्ठल !!१!!
-----------------
✍️ राजेंद्रकुमार शेळके.
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke तुकाराम बीज

Dr Sudip Ohol

तुकाराम भजन

read more

Anupam Tiwari

दुश्मनों के गिरेबां को मुठ्ठीयो मे भीच भीच,
अकेले ही दंभ उनका निचोड़ दिया है।
"तुकाराम" वीर ने तो प्राण छोड़ने से पहले,
आतंकवादी 'कसाब' को जिंदा दबोच लिया है।

श्री तुकाराम ओम्बले जी अमर रहे 🙏

©Anupam Tiwari #तुकाराम #26_11 
#MumbaiTerrorAttack

balaji boinwad

#तुकाराम गाथा अभंग

read more
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥

विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

© balaji boinwad #तुकाराम गाथा अभंग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile