Find the Latest Status about शब्दांच्या जाती किती आहेत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दांच्या जाती किती आहेत.
Jyoti Pundage
ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते. @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday
अल्पेश सोलकर
स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पारखून ठेव त्यांना काही फितूर होऊ लागले आहेत... स्मितहास्यात तुझ्या किती होकार लपले आहेत... नीट पारखून ठेव त्यांना काही फितूर होऊ लागले आहेत. © अल्पेश सोलकर
Achal Deshmukh
✍️"देखो सोचना गलत नही है, पर अगर आज को छोडकर कल का सोचा तो जिने मै क्या मजा ....! इसलिये थोडा अलग लागेगा,क्योकी हम जरा अलग मिजाज के है, सोचते हम भी आपकी तरह, जिने-मरणे कि बंधने हमे भी है,पर उसके बीच मै का सफर हमे ज्यादा मायने रखता है, इसलिये, थोडासा अंदाज हमारा आपसे हटके है"...✍🏻️✍🏻️ -AachalD✒️ शब्दांच्या प्रवासात.. ✍🏻️🏞️ ©Achal Deshmukh #shayri #शब्दांच्या प्रवासात... 😊
dinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
Dileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
अल्पेश सोलकर
कधी माझ्या विचारांवर ताबा मिळवता आला तर बघ.. मग कळेल.. किती माझ्यात ..तुझे विचार आहेत कधी माझ्या विचारांवर ताबा मिळवता आला तर बघ.. मग कळेल.. किती माझ्यात ..तुझे विचार आहेत © अल्पेश सोलकर #yqtaai #alpeshsolkar