Find the Latest Status about सोप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोप.
SumitGaurav2005
Praveen Jain "पल्लव"
पल्लव की डायरी मर्यादा का पहन सोपान वचनों की कीमत निभाते थे हक किसी का कभी नही छीना पालनहार प्रजा के कहलाते थे वरा एक सीता को जीवन भर का साथ निभाते है राज्य धर्म के आड़े जो आया उसको तज कर पुरुतोतम राम कहलाते है राम राम का सहारा लेकर आज भी जग में गुण गान और बखान करते नही अघाते है प्रवीण जैन पल्लव ©Praveen Jain "पल्लव" #ramsita मर्यादा का पहन सोपान
ओय वसीम धीमरिया
main vah Dil हूं jiski khwahish Tum Ho ©ओय वसीम धीमरिया सोपार्ट प्लीज
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
Prerana Jalgaonkar
शिक्षक भेट (लेख👇) साधारणपणे लांबून येणारा माणूस दिसला की माणसं एकतर रस्ता बदलतात , किंवा स्वतः पुढे जाऊन त्या व्यक्तीशी संवाद साधतात किंवा थांबून राहतात ती व्
Prerana Jalgaonkar
चिमणी उड...कावळा उड... असं म्हटलं तर बालपणी चिमणी कावळे काय अगदी घाईघाईने हत्तीही उडायचे... आता मोठ्ठं झाल्यावर चिंता उड म्हणून कंठशोष केला तरीही हट्टी चिंता उडत नाही... बालपण तुझी नाळ काही केल्या सोडवत नाही... --प्रेरणा शुभ संध्या मित्रहो दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या... आताचा विषय आहे प्रिय बालपण.
Prerana Jalgaonkar
"कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...! वादळाच्या नुसत्या चाहुलीनेच चक्रावून गेलास... किती रुपे बदललीस...??? कावराबावरा झालास आज हवाहवासा वाटतोय ना एकांत ... समजलं ना तुला "समजावणं किती सोपं असतं.... समजून घेणं अवघड असतं...!" --प्रेरणा "कुठल्याच वादळाला तू बिथरायचं नाही कोलमडायचं नाही" असं मागच्या भेटीत तूच मला म्हणाला होतास मग... आज काय झालं तुला ? सांग ना...!