Find the Latest Status about महाराष्ट्राचा बातम्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्राचा बातम्या.
Chaitali Yengade
*अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत* *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या भगव्या शिवमय शुभेच्छा*🚩🙏🏻🚩 - चैताली येंगडे 🚩#मराठ्यांचा मराठी महाराष्ट्राचा शिवराज#शिवसूर्य#🚩
sandy
आधी दूरदर्शन वर एकदाच बातम्या दाखवल्या जायच्या तेच योग्य होते. ✍️sandy✍️
PRINCE PAWAR
#Dance_Competition, #Acting_Competion. कला-समृद्धी राज्यस्तरीय नृत्य आणि अभिनय स्पर्धा 2019 मुंबई. "शोध नवं-कलाकाराचा, गौरव महाराष्ट्राचा"
Kishor Rokade
हार म्हणालं तर...खासदार उदयनराजे भोसले..! अन अखंडीत जित म्हणाल तर... "छत्रपती उदयनराजे" ।। जय शिवराय ।। भंडारा उधळला तरीही येळकोट अन नाही उधळला तरीही येळकोटच...! त्याचप्रमाणे सत्ता कोणाचीही..पण महाराष्ट्राचा बाप..हे "छत्रपती" च.
बी.सोनवणे
कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे कधी नाही विचार केला फक्त जीवनाचा आनंद, घेत पुढे पुढे सरसावलो माझ्यातच जाहलो धु़ंद...!! महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे
Kavi Pankaj patil
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
Rahul dubey RD
बी.सोनवणे
छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।। प्रसन्नता वाटे मनाला, बेधुंद त्या सप्तसूराला।। ©बी.सोनवणे छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।।
yogesh atmaram ambawale
घरातून बाहेर निघता, गर्दी बघून वाटतच नाही, कुणाला कोरोनाची भीती आहे. घरात येताच,टीव्ही वर बातम्या पाहून, वाटते फक्त घरातच कोरोनाचे भय आहे. कोरोनाची भीती #collabratingwithyourquoteandmine #कोरोना_इफ़ेक्ट #कोरोनाभय #yqtaai #yqmarathi #collab #tvnews घरातून बाहेर निघता, गर्दी बघू