Nojoto: Largest Storytelling Platform

New डवरी गीते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डवरी गीते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डवरी गीते.

Related Stories

    PopularLatestVideo

Sagar Davari

प्रेमकवी सागर डवरी

read more
कधी कधी हा जीव ही नकोसा होतो
कधी कधी हे मनही तूटून जात
जेव्हा आपल कोणी आपल्याला 
असच एकट्याला परक करून जात...

प्रेमकवी सागर डवरी
9773325548 
9082766848 प्रेमकवी सागर डवरी

Sagar Davari

कवि चंद्रकांत वानखेडे यांच्या काळी आईया काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे काव्यवाचन प्रेमकवी सागर डवरी यांच्या आवाजात नक्की ऐका :-) #nojotovideo

read more
mute video

PREMKAVI SAGAR

https://youtu.be/EgSWUybgAgA *मरणांतरी जीवनाचे गीत मी गाईन म्हणतो || लेखन व सादरिकरण प्रेमकवी सागर डवरी @PREMKAVI SAGAR official #short ree #reel #Reels #nojotoreel #premkavisagarofficial #fecbookshort #nojotoshort

read more
mute video

Sagar Davari

घेऊनी स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो मग वाटेत आडवी का ती चांदरात होती...? दिवस प्रेमाचे आता मीही विसरत चाललो मग प्रियेची आजही का छबी अं

read more
 घेऊनी  स्वप्न आता मी चांदण्यांचे निघालो
मग वाटेत आडवी का ती चांदरात होती...?

दिवस प्रेमाचे आता मीही विसरत चाललो 
मग प्रियेची आजही का छबी अं

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची,
विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची.
समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे,
एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे.
ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची,
मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची.
झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार,
दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार.
चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची,
चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची.
सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली,
कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट

yogesh atmaram ambawale

हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा.
दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची.
दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची.
हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा.
कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती.
मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली,
जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले.
काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे 
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी 
हल्ली

pooja d

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चला उठा समस्त बांधवांनो
वाटचाल करूया एका नव्या युगाकडे....

जिथे असेल फक्त जिव्हाळा, प्रेम
एकमेकांबद्दल आपुलकी,
नसेल तिथे कोणतेच हेवेदावे,
ना कोणी विरोधी,ना शत्रू......

करूया वाटचाल एका अशा जगाकडे
जिथे 'स्त्री' असेल स्त्रियांचा आदर,
करूया वाटचाल..... नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल

Shubhangi Sutar

तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्

read more
तुझ्याशिवाय काही 
  जमणार नाही मला....

poem read by comment box...

©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही......


तुझ्याशिवाय काही जमणार नाही
मला मनवता येणार नाही
नाही सुचत मला शब्द तुला 
आठवल्याशिवाय नाही येत 
त्या प्

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे. आजचा विषय आहे त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक.. वाटचाल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाटचाल योग्य दिशेने होत असल्यास,
असंख्य अडथळे येत असतात.
पार करतात जे न डगमगता,असे असंख्य अडथळे.
त्यांच्याच वाटचालीचे पुढे उदाहरणे मिळत असतात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों
 आज महाकवी वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन आहे.
आजचा विषय आहे
त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे शीर्षक..
वाटचाल

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile