Find the Latest Status about गोड इमेज डाउनलोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोड इमेज डाउनलोड.
शितल(गार्गी)
इंग्रजी वर्षाचा आराखडा तयार झाला त्यात पहिला वाहिला संक्रांतीचा सण आला... लग्न करून ती आली ह्या घरी संक्रांत तिची सुंदर होतेय साजरी... दारात सुंदर सुंदर तोर्णाच्या माळा अंगणात उमटला रांगोळीचा सडा... आज तीळ आणि गुळाचा स्नेह होणार ओठातून त्याची मधुरता साकार होणार... नको राग नको फुगवे नको ती कटूता नात्यात भरुया वेगवेगळ्या रंगाची सुंदरता... आकाशात पतंगा घेतात उंच भरारी चला साजरी करूया संक्रांतीची गोडी... तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
read moreSandeep kumar Sakhawar
इस दुनियाँ में लगभग सबको पता रहता हैं कि हम जिसप्रकार पलपल कार्य करके जीवन जी रहे हैं यही कार्य हमें हमारा भविष्य देने वाले हैं फिर क्यों लोग दूसको पर दोष देते रहते हैं हां जो लोग समझदारी से पल पल कार्य हमसे अच्छा हो ऐसे कार्यकरते रहते हैं वो दूसरों पर दोष देते हैं लेकिन कुछ पल के लिये ©Sandeep kumar Sakhawar गोड gift
गोड gift #जानकारी
read moreऋतू
नशिबाने मिळालेली गोड माणसे क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत, कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्काने भांडणार ,रुसणार आणि छोट्याश्या समजुतीने लगेच खुद्कन हसणार गोड प्रेम आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे. गोड शब्द
गोड शब्द
read moresomnath gawade
त्यांच्या दुष्कृत्याचे 'फोटो' छापून येताच ते स्वतःच्या 'इमेज' च्या गोष्टी करू लागले. #इमेज
somnath gawade
कॅमेऱ्यात 'फोटो' काढणे सोप्पं आहे; मात्र इतरांच्या हृदयात 'इमेज' तयार करणं अवघड आहे. #इमेज