Find the Latest Status about निवडीले आहे मी तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवडीले आहे मी तुला.
royal_shetkari
Unsplash बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽 ©royal_shetkari #leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽
#leafbook बाप माझा शेतकरी जगाचा कैवारी ढग येई वारा येई 🌱 काय करील तो बिचारी सांगा तुम्ही कसा आहे दिनदूबळा शेतकरी 🌽
read moreroyal_shetkari
Unsplash तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱🌿 ©royal_shetkari #snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱#नश
#snow तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे कधी नशिबी कोरडा 🌾 कधी ओला दुष्काळ आहे तुझ्या अश्रूंना कुठे ओलावा नवीन आहे 🌱नश
read moreroyal_shetkari
Unsplash गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी तरीही पावसानं सांगता घेण्यास नकार दिला आहे दारी तोरणं कसं लावू ह्या विवंचनेत बळीराजा ग्रासला आहे 🌱 पुढचं पीकं घेण्याआधी जमीन सुकलं का..ह्या विचारात पडला आहे ©royal_shetkari गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
गंध मातीचा आता पुरता गुदमरला आहे चिखल होऊन त्याचा शेतकरी रूतला आहे पीकाचं सोनं होता होता राहीलं सर्वत्र कुजका खच पडला आहे 🌾 आली दसरा दिवाळी
read moreroyal_shetkari
White नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे खऱ्या दुःखाचे मात्र कुणालाही दुःख नाहीं 🌱 ©royal_shetkari नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे खऱ्या दुःखाचे मात्र कुणा
नुसताच कलकलाट आहे लोकांच्या यातनेचा शेतकऱ्याच्या बरबादीवर एकालाही अश्रू नाही 🐑 मग अचानकच पळतात विरोधकांचे कळप सारे खऱ्या दुःखाचे मात्र कुणा
read moreVilas Bhoir
White मला यात शंकाच नाही की, माझा देश स्वतंत्र आहे.... माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? मला यातच शंका आहे महिलांवर होणारे हिंसाचार, आत्याचार सगळं अजूनही तसचं चालू आहे मग सांगा पाहू तुम्हीच, कसं म्हणता येईल माझा देश स्वतंत्र आहे.... स्त्री स्वबळावर सक्षम तर झाली पण पुरुषी अंहकार तसाच शिल्लक आहे मग आपण कसे म्हणू शकतो की, माझा देश स्वतंत्र आहे.... स्त्री शिक्षित होऊनही बंधनात कायम अडकलेलीच आहे जरा वेषभूषात बाहेर पडली की, पुरुषी एकटक नजरा अजूनी झेलते आहे वर्तमानपत्रात रोजच ती च्या विषयी छापलेलं एकतरी पान आहे स्वातंत्र्याच्या या दुनियेत कसं म्हणावं माझा देश स्वतंत्र आहे.... जेंव्हा स्त्री स्वतंत्र होईल ना तेंव्हाच खऱ्या अर्थाने म्हणता येईल माझा देश स्वतंत्र आहे.... ©Vilas Bhoir माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp Achman Chitranshi Dhanraj Gamare अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ankita Tantuway
माझा देश खरंच स्वतंत्र आहे का? # Khayal-e-pushp Achman Chitranshi Dhanraj Gamare अश्लेष माडे (प्रीत कवी ) Ankita Tantuway
read morenisha Kharatshinde
मी एक डिपार्टमेंट कुणाला माझी आता काळजीच नाही पहिल्यासारखे काही राहिलेच नाही कित्येक आले कित्येक गेले माझी व्यथा कुणा कळलीच नाही चाललंय ना डिपार्टमेंट एवढंच सर्वा दिसत आले कुणावाचून काही अडत नाही सगळेच असे म्हणत आले मनापासून काम करणारे क्वचितच मला समजू शकले नाहीतर पाट्या टाकणारे मलाच नावे ठेवून गेले पहिले कसे बरे होते प्रेम करणारे जुणे होते सहवासातील काही वर्षांतच डिपार्टमेंट घर होत होते काही वर्षे गेली की प्रेम जडते त्यांचे माझ्यावर मी ही फिदा होतो मग माझ्या स्टाफ परिवारावर स्वच्छता, नीटनेटकेपणा सर्व मनापासून असते मग माझे ते...मी त्यांचा आपलेपण येते मग शिकूदेत त्यांनाही इच्छेने एक घरपरिवार होऊदेत सेवेलाही जोर येईल मग सर्व प्रोब्लेम दूर होऊदेत नका बदलू इच्छेविरुद्ध डिपार्टमेंट जोरात चालूदेत काही चुकलं असेलतर नियम अर्थातच लागूदेत मी एक डिपार्टमेंट माझी व्यथा मला मांडूदेत चाललंय ना व्यवस्थीत जिथे तिथे तसंच चालूदेत..सेवेला बळ येऊदेत ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde मी एक डिपार्टमेंट
मी एक डिपार्टमेंट
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
..गर्व आहे मला.. मतदान केले मी हिंदूत्वाला रक्षण करण्यास सनातन धर्माला मतदान केले मी हिंदू एकतेला गर्व आहे मला मतदान केले मी छञपतीच्या वारस्याला त्या फडकणाऱ्या फगव्याला गर्व आहे मला मतदान केले मी हिंदूच्या एकतेला सनातन ही सत्य सनातन ही अस्तित्व गर्व आहे मला मतदान माझे हिंदूत्वाला जय शिवाजी जय श्रीराम या घोषणेला सनातन हे हिंदू राष्ट्रांला.. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे गर्व आहे मला
गर्व आहे मला
read moreSukhram Kuswaha
White Please give me स्क्रैच card ©Sukhram Kuswaha #Sad_Status लिखकर स्टेटस प्लीज गिव मी स्क्रैच कार्ड
#Sad_Status लिखकर स्टेटस प्लीज गिव मी स्क्रैच कार्ड
read morenisha Kharatshinde
White मी गंध.......................... तू मनी जपलेल्या मोगरयाचा कधी दरवळते कधी गंधहीन कधी स्वप्नात कधी कल्पनेत कधी लेखनीत पण तुझ्याविन ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde #sunset_time मी गंध....
#sunset_time मी गंध....
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी