Nojoto: Largest Storytelling Platform

New देण्यात येणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देण्यात येणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देण्यात येणारे.

Stories related to देण्यात येणारे

    LatestPopularVideo

ragini Rajendra wasule

येणारे परत खुप आठवण येते तुझी....

read more

Kishor Rokade

विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

read more
"सोशल मीडिया अन मी"
               
शिव विचारांवर चालण्यास तयार कोणीच नाही.!
शेअर,कमेंट्स सोबत..मिळवितात भरपुर लाईक..
यातुनच कळते..कुठे अडकलेत मराठीचे पाईक..!

शिव विचार सांगणारे..बोलणारे इथे खुप असतात..
मात्र त्यावर चालण्यास तयार कोणीही नसतात..!

नाही कळलंय अजुनही..आपल्याला महत्व मराठीचं...
शिवरायांच्या दूरदृष्टीचं..अन मराठी मातृभाषेचं..!

मराठी शब्दकोषाची भाषा.. निवडली माझ्या राजानं..
खऱ्याअर्थानं नाही ठेवली जाण..आज त्या प्रजेन...!

काळाबरोबर बदलावं लागतं..हे मलाही कळतंय..
बदलताना मराठी भाषेचं महत्व..आता कुठं उरतंय..!

बोल हे माझे लावुन घ्या.. आज तुम्ही तुमच्या मनाला..
सोशल मीडियाचा खरा उपयोग करुन..दाखवु जगाला..
 महाराष्ट्र व मराठी भाषेसाठी..लावु प्राण पणाला..!
                       लावु प्राण पणाला..!

                        ।। जय शिवराय।।
 श्री किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

yusuf sayyad

९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविकट्टा या काव्य मंचावर माझी कविता शेती माझी माय ही कविता सादर करण्यासाठी मला संधी देण्यात आली या बद्द #nojotovideo

read more

DRx. Shital Gujar✍️

आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय Akshay Jadhav☯️ यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुम्ही दिलेले विषय रोज कोलँब मध्ये देण्यात ये #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more



आयुष्याच्या शेवट सुंदर व्हावा मनी वाटले |
मज मनी लागली  ओढ आयुष्य सुंदर असावे असे वाटले  |

स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पाठलाग केला |
भेटत गेले ज्ञान आत्मसात केले ,माझ्याकडे असलेले देत गेले ||

आयुष्याचा शेवट सुंदर व्हावा माणुसकी जोपासली |
आपल्या वाईट काळात तीच माणसे धावत आली ||

भरकटलेल्या वाटेत शोध नव्याने दिशा नवी वाट |
उम्मेदीने कर स्वप्नांच्या पाठलाग ||

आयुष्याचा शेवट सुंदर करायचा तर लेखनी घेतली हातात |
मी नसली म्हणून काय झालं माझी कविता जिवंत  असणार||

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर माणुसकीचे धडे हवे |
नको मला धन दौलत हवे माणुसकीचे चार शब्द हवे ||
- ✍️Shital K.Gujar✍️







 

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय
Akshay Jadhav☯️ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुम्ही दिलेले विषय रोज कोलँब मध्ये देण्यात ये

ShùBhàm WàñDàlè

*कोणत्याही माणसाला अडचणीत जपा* *तो* *तुम्हाला आयुष्यभर जपेल...* 💐💐 *गेलेले दिवस परत येत नाहीत* *आणि येणारे दिवस कसे येणार* #Poetry

read more
*कोणत्याही माणसाला अडचणीत जपा*
       *तो* 
*तुम्हाला आयुष्यभर जपेल...*  
        💐💐
*गेलेले दिवस परत येत नाहीत*
*आणि येणारे दिवस कसे येणार*
*हे सांगता येत नाही*
*म्हणूनच आयुष्य हसत जगा 😄*
*🙏🏻😊💐शुभ रात्री   💐😊🙏🏻* *कोणत्याही माणसाला अडचणीत जपा*
       *तो* 
*तुम्हाला आयुष्यभर जपेल...*  
        💐💐
*गेलेले दिवस परत येत नाहीत*
*आणि येणारे दिवस कसे येणार*

raju hirave

आज.दि.28/06/2021 रोजी पिंपरी चिंचवड महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांना झुंज दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले. विषय. सेक्टर नंबर 22 #nojotophoto

read more
 आज.दि.28/06/2021 रोजी 
पिंपरी चिंचवड महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांना 
झुंज दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले.
विषय. सेक्टर नंबर 22

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा शेवट सुंदर हवा.... #शेवटसुंदर हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटेवरती सुखदुःखाचा सुरू असतो लपंडाव
कधी सुगंधी गुलाब तर कधी सोसावा लागतो काट्याचा घाव
    कधी भेटीचा क्षणिक आनंद तर कधी विरहाचा गाव
        तुझ्या माझ्या प्रेमाला या समाजात नाही वाव 
          तरीही वाटते कायम तू सोबत असावा
        आयुष्याचा प्रवास तुझ्या सोबतच सर करावा
            पण हे शक्य नाही हे माहीत आहे मला
           शेवटची इच्छा म्हणून सांगावेसे वाटते तुला 
                  आयुष्याचा शेवट सुंदर हवा  
              शेवटचा श्वास मी तुझ्या मिठीत घ्यावा  सुप्रभात सुप्रभात
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

आयुष्याचा शेवट सुंदर हवा....
#शेवटसुंदर
हा विषय

Swapnil Parab

गोव्यात आज कोविड मधून 534 जण बरे झाले.34 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.315 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3 #Music #corona

read more
गोव्यात आज कोविड मधून 534 जण बरे झाले.34 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.315 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 599 झाली आहे.दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड बळीचा आकडा 2 हजार 975 झाला आहे.

©Swapnil Parab गोव्यात आज कोविड मधून 534 जण बरे झाले.34 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.315 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ माझ करता करता... #तुझमाझनातं रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल. तुम्ही सुद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ माझ करता करता आयुष्य सरेल
अखेरीस मग आयुष्याच्या हाती काय उरेल? 
सुखदुःख सर्वांचे आपले मानावे
सहवासात एकमेकांच्या आनंदे जगावे...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ माझ करता करता...
#तुझमाझनातं 
रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल.
तुम्ही सुद

Kunal Salve

नमस्कार.🙏 काय चाललयं मंडळी? मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन. नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते पण आज ते देणार नाही, आज फक्त कोरा वाँलपेपर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MarathiPicContest१

read more
कोणालाही घडवतांना आपण किती घडलो आहोत
याची काळजी घ्यायची असते ! नमस्कार.🙏
काय चाललयं मंडळी?
मी परत आलीय एक नवीन काँटेस्ट घेऊन.
नेहमी वाँलपेपर वर विषय मी देत असते
पण आज ते देणार नाही,
आज फक्त
कोरा वाँलपेपर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile