Find the Latest Status about malgudi shubha from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, malgudi shubha.
shubhangi thakre
आई नंतर आईची माया फक्त ताईच लाऊ शकते.. म्हणुन तर म्हणतात ताई म्हणजे दुसरी आईच असते.. वेळप्रसंगी आई नंतर आपल्या पाठीशी उभी ती ताई असते.... आई सारखी स्वत:च मन मारून आपला सांभाळ करणारी ती ताई असते.... म्हणुन तर म्हणतात ताई म्हणजे दुसरी आईच असते.... कोण म्हणतं आई नंतर दुसरं या जगात आपलं कोणी नाही? ताई असेलना सोबत तर आईची गरज पण नाही... _@Shubha _@Shubhangi Thakre #shubha
shubhangi thakre
आयुष्यात एक वेळ अशी येते....... जेव्हा कोण काय म्हणतंय याने काहीच फरक पडत नाही, कोण सोबत आहे किंवा नाही याने काहीच वाटत नाही, कोणीच नको वाटतं आयुष्यात एकटं असणं खूप छान वाटतं.....!! _@Shubhu shubha
shubha #अनुभव
read moreshubhangi thakre
चादर से पैर तभी बाहर आते है जब उसूलो से बडे ख्वाब हो जाते हैं.....। _@Shubha _@ Shubhangi Thakre # shubha
# shubha #Life_experience
read moreshubhangi thakre
आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तु माझ्या सोबत सावलीने पण हसत उत्तर दिलं कोण आहे दुसरं तुझ्या सोबत....! _@Shubha _@Shubhangi Thakre shubha
shubha #अनुभव
read moreshubhangi thakre
एक आई ही पूर्ण आयुष्य स्वत:च्या मुलांसाठी वकील असते... तीच आई दुसऱ्यांच्या मुलांसाठी लगेच न्यायाधीश बनते... ममतेच सागर समजल्या जाणाऱ्या या आईच प्रेम मात्र आपल्या मुलां पुरतच मर्यादित असते.... _@Shubha _@Shubhangi Thakre shubha
shubha #अनुभव
read moreshubhangi thakre
माझं कोणीच काही बिगडवू शकत नाही कारण माझं मीच सर्व बिघडवून ठेवलेलं आहे..... _@Shubha shubha
shubha #अनुभव
read moreshubhangi thakre
ना रास्ते ने साथ दिया....... ना मंजिल ने इंतजार किया...... मैं क्या लिखूंं अपनी जिंदगी पर...... मेरे साथ तो..... उम्मीदों ने भी मजाक किया...... _@Shubha shubha
shubha #अनुभव
read moreshubhangi thakre
पलटकर जवाब देना बेशक गलत है। पर अगर सुनते रहे तो लोग अपनी बोलने की हदे भुल जाते है। _@Shubha shubha
shubha
read moreshubhangi thakre
जेव्हा कुणी त्यांच्या आई सोबत दिसतो, मन आतून रडत असतं,पण चेहरा मात्र अलगद हसतो. जगण्यासाठी आई तुझी साथ देखील हवी होती. पण आई नावाची सावली कदाचित, माझ्या नशिबातच नव्हती. तोंड पाहून बसनं सोडून तेव्हा, हाती माझ्या काहीच नव्हतं. अश्रुंचे बांध मात्र तेव्हाच फुटल होतं, पण मन मात्र आजही रडत होतं. _shubha shubha
shubha #poem
read more