Nojoto: Largest Storytelling Platform

New आभाळाची उंची किती आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभाळाची उंची किती आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळाची उंची किती आहे.

Stories related to आभाळाची उंची किती आहे

    LatestPopularVideo

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

somnath gawade

#उंची

read more
आयुष्यात एवढी
उंची गाठा की, संकटं
कितीही डोके वर काढू
लागली तरी प्रगतीचा 
मार्ग दिसला पाहिजे. #उंची

somnath gawade

#उंची

read more
 तुमच्या कार्यकर्तृत्वाची
 'उंची' एवढी वाढवा की,
   एके दिवशी आकाश
 तुमच्यापुढे 'ठेंगणे' होईल. #उंची

somnath gawade

उंची

read more
आयुष्यात एक
ठराविक 'उंची'
  गाठली की,
  तुमचे शब्द
 'झेलणारे' खुप
   भेटतात. उंची

Suraj Jadhav

बस ना अजून किती झड़नार आहे #बात

read more
Kato पर दोष कैसे डाळे जनाब 
पैर तो हमने daale थे 
ओ तो अपनी जगा पर थे बस ना अजून किती झड़नार आहे

Amit Sir KUMAR

#City उंची-उंची इमारतों के बीच..... #शायरी

read more

Spidey2411

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂 #मराठीविचार

read more

Sara Chavar

मांजर किती भारी आहे?🤣😅😘 #विनोदी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile