Nojoto: Largest Storytelling Platform

New पळस झाड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पळस झाड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पळस झाड.

Related Stories

    PopularLatestVideo

Ulka Mankar

झाड

read more
mute video

कवी - के. गणेश

आनंदाचं झाड

read more
शेजाऱ्याच्या अंगणात
एक आनंदाचं झाड लावा,
मग फुलांचा आनंद,
आपल्या दारात घ्यावा.! आनंदाचं झाड

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

read more
"माणूस आणि झाड"

माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गिक नातं आहे..
रहायचं, खायचं अन् जगायचं,
जणू मातीवर गवताचं पातं आहे..

झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच
स्वार्थापाई चिकटून राहतात..
खोडाकडून काहीच मिळाले नाही तर
निर्दयी साथ सोडून देतात..

पाना फुलांचा बहर आल्यावर
सगळे भोवताली रेंगाळतात..
अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर
सगे सोयरेही दूर पळतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात..

पण एक दिवस माणूसही
झाडासारखा वयोवृद्ध होईल..
अन् आयुष्यभराचा मोठेपणा
पानासारखा गळून जाईल..!
                       Copyright @kganesh
                        9028110509 माणूस आणि झाड

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

read more
mute video

Bhushan baviskar

झाड आणि माणूस....

read more
mute video

sb wadewale

वाळलेले फुलाचे झाड #myvoice #poem

read more
mute video

Shankar kamble

#वैशाख वणवा #एक झाड बिचारं #SADFLUTE

read more
mute video

Anamika singh

चने के झाड से उतरना ☺️ #Quote

read more
एक हुँक सी उठी, 
जब उसने मुँह मोड़ा, 
फिर...
मैं जोर से हसीं 
आखिर पसंद भी मेरी ही थी... चने के झाड से उतरना ☺️

Swapnil Parab

डिचोलीत घरावर झाड कोसळले #rain #News

read more
पावसामुळे दाबेलवाडा हरवळे डिचोली तालुक्यातील शीतल देवीदास यांच्या रहिवासी घरावर एक झाड कोसळले. डिचोली तालुक्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी हरवळे येथील तलाठ्याना सदर घराची जागेची पाहणी करुन पीडित व्यक्तीला नि: शुल्क दिलासा देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

©Swapnil Parab डिचोलीत घरावर झाड कोसळले
#rain #News

priyanka

बहरला पळस
  तांबड्या रंगाचा 
       मनवेधक मखमली 
साज चढलेला
                   पाहता भान हरपते
              जवळ जाऊनी
            स्पर्श कराया
           मन मोहरते
बालहट्टा सारखे
      मग मी अडून बसते
     रस्त्याकडेच्या त्या 
         फुललेल्या लाली कडे
                       मन पुन्हा ओढावते
                       पाऊल थबकते अन्
                   शेवटी ओंजळीत 
                 मी त्याला जपते
                  (आवडता पळस)

©spandan-priyanka #पळस#flower#poem#poetry#nojoto#nojotomarathi#nojotohindi#nojotoenglish#Buteamonosperma

#flowers
loader
Home
Explore
Events
Notification
Profile