Nojoto: Largest Storytelling Platform

New धुंदीत राहू मस्तीत गाऊ मराठी गाणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धुंदीत राहू मस्तीत गाऊ मराठी गाणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंदीत राहू मस्तीत गाऊ मराठी गाणी.

    PopularLatestVideo

Shahaji Chandanshive

धुंदीत यौवनाच्या ...

read more
धुंदीत यौवनाच्या 

धुंदीत यौवनाच्या बहरून आज काया 
लवकर ये सख्यारे जाईल रात वाया .....

एकांत आज समया लुटण्या बहार ये तू 
झिंगुन रात्रं अाहे पिवूनि घे नशा तू 
रागावलास कारे का केली कठोर माया .....

गात्रे फुलून आली घेण्या तुला मिठीत 
दाबू किती उमाळा या घट्ट कंचुकीत 
डोळे अधीर झाले तुज देहात साठवाया .....

भेटीस आज आपुल्या झाले कीती दिवस 
विसरलास कारे तू त्या धुंदावल्या क्षणास
बेभान आज मी रे तू ये रात जागवाया .....
***
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive धुंदीत यौवनाच्या ...

Vinod Umratkar

दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत। जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।। #yqmarathi #yqtaai #marathiquotes #मराठी_quote #मराठी

read more
दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत।
जगत आहे मी,आपल्याच धुंदीत। दुःखातही लाऊन ,सुखाचे संगीत।
जगत आहे मी,आपल्याच धुंदीत।।
#yqmarathi #yqtaai 
#marathiquotes 
#मराठी_quote #मराठी

prakash punekar

गाणी #कविता

read more
mute video

Vrishali G

धुंदीत गंधित... #मराठीकविता

read more
mute video

prakash punekar

गाणी #शायरी

read more
mute video

prakash punekar

गाणी #शायरी

read more
mute video

prakash punekar

सुपर गाणी #फ़िल्म

read more
mute video

prakash punekar

सदाबहार गाणी #मराठीशायरी

read more
mute video

राजेंद्रभोसले

लादलेली गाणी

read more
गाण्यातील सप्तसुर
 बनले कसे बेसूर 
लादलेली नवीन गाणी 
उसावलेलीजूनी तराणी
लयीचा नच  थांगपत्ता
सुरांचा जसा कडीपत्ता 
रागांचा केला कोंडमारा
तालांचा बीभत्स मारा
संगीताचे बनले यंत्र
शब्दार्थाचेपुसले मंत्र  
कलेची ही वंचना
शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी

prakash punekar

हिट्स गाणी #फ़िल्म

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile