Find the Latest Status about भांड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भांड.
कवी - के. गणेश
भांडवल असे उभा करा की शब्द आकार घेतील.. गुंतवणूक करणारे तर, पत्ता विचारत येतील.! पुस्तकांचे भांडवल..
somnath gawade
'कष्ट हेच भांडवल' हे ठीक आहे. पण काही कार्यकर्त्यांचे 'भांडण हेच भांडवल' असे ही पाहिलंय हो मी.🙄😣 #भांडण
somnath gawade
इतरांची ऊणी-धुणी काढून भांडण उकरून काढणाऱ्या भांड-कुदळे व्यक्तीस धुणी-भांडी करायची कामे द्यावी. 🤣😂 #भांडण
Abhishek Panchal
खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत पूर्ण कविता खाली दिलेली आहे तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो त
Savidhan Kamble
ती अशीच आहे... एकाच शब्दावर टिकून राहणारी आपली बाजू पडू न देणारी खुप स्वाभिमानी आहे ती, तिच्या भावनांना ठेस लागल्यावर, तिला खुप राग येतो, तिच्या अभेद्य लाटांनी, सागराला ही देते दाखवुन, माझ अस्तित्व तुझ्यापेक्षा, कमी नाय, माझ्यामुळेच तर तुझ अस्तित्व आहे.... माझी ती....! #Savinam #भांडण