Nojoto: Largest Storytelling Platform

New काळोखाच्या पारंब्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळोखाच्या पारंब्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळोखाच्या पारंब्या.

    PopularLatestVideo

nitsmit penshanwar

पारंब्या #Roses #मराठीविचार

read more
डोळ्यांनी धुसर दिसणार्‍यांना नेहमी धुसरच दिसेल कारण त्यांच्या मनाच्या आणी विचारांच्या पारंब्या कोमेजुन गेलेल्या असतात

नितस्मित पेंशनवार

©nitukolhe smitnit पारंब्या 

#Roses

@Praju..

#darkness #अंधारकाळोख😢🖤Fearofdarkness😢काल रात्री अचानक जाग आली.. काळोखाच्या भयान रुपाने अंग शहारून आलं.. खुप विचित्र भास व्हायला लागले..झोप

read more
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ....

मध्यान्ह रात्रीची होती ती वेळ
मनाचा मनाशी बसत नव्हता मेळ
अस्वस्थतेनं पार केली होती सीमा 
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ ..

रात्रीचा तो किर्ररर अंधार मज भीती दाखवत होता
गोंधळलेल्या माझ्या मना चिरफाड करत चालला होता..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ होता..
अंधाऱ्या रात्रीत काळोख सगळीकडे पसरलेला ,
काळोखाच्या भयान रुपाने  अंगाचा कोपरा न् कोपरा शहारलेला..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ होता..

पहाट होण्याची लागली होती मला आस,
मध्यान्हात होत होते मला चित्र विचित्र भास..
सगळीकडे काळोखाचचं होतं वर्चस्व,
मी पण त्याला हरवण्यासाठी 
पणाला लावलं माझं सर्वस्व...
अंधाराबरोबर माझं चाललं होतं युद्ध,
हिम्मत म्हणजे काय हे
करायचं होतं सिद्ध...

रात्रभर सुरू होता अंधाराचा कहर,
तव सुरू झाला पहाटेचा प्रहर..
पहाटेची लागताच चाहूल,
अंधाराने मागे घेतलं त्याचं पाऊल..
शेवटी भावनाचांच सगळा चाललेला तो खेळ...!

"भावनांचे विश्व" (प्राजक्त)


 #darkness #अंधार#काळोख😢🖤Fearofdarkness😢काल रात्री अचानक जाग आली.. काळोखाच्या भयान रुपाने अंग शहारून आलं.. खुप विचित्र भास व्हायला लागले..झोप

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझे असणे.. #तुझेअसणे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #२०

read more
प्रिय आई,
सोबत तुझे असणे म्हणजे,
जीवन जगण्यास मोठा आधार आहे.
तुझ्या आशीर्वादाच्या अनंत पारंब्या असलेल्या,
मायेच्या वडा सोबत सुखाची छाया आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुझे असणे..

#तुझेअसणे
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

vishnu thore

मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्य

read more
मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्यथा संपत नाही कधीच,ती अश्वथाम्याच्या जखमेसारखी चिरतरुण असते नेहमी.व्यथेनं काठोकाठ भरलेलं हे जगणं आपण कुठल्या फ़्रिज मध्ये ठेवणार?गुदमरणा-या प्रत्येक श्वासाने ते आंबणारच. असल्या कडवट दु:खाची चव मिरवत जगण्यातला आनंद अनुभवण्यात मी तरबेज होतोय दिवसेंदिवस....!
..............................विष्णू मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकारा मध्ये चेतनगुणोक्तीहा अलंकार बघणार आहोत. चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चेतनगुणोक्तीअलंकार

read more
कवितेतील शब्द ही आता  बोलाया लागले,
मनातील गुपित सारे खोलाया लागले.
म्हणे मला
"निर्जीव शब्द मी,
येऊ लागली आता माझ्यात जान,
लिहिताना प्रत्येक शब्द  तू प्रेयसीचे ठेवतोस भान". सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकारा मध्ये चेतनगुणोक्तीहा अलंकार बघणार आहोत.
चेतनगुणोक्ती:- (चेतनाचे गुण सांगणारी उक्ती) चेत

sandy

ती मला आवडायची आमची जोडी शाळेत मस्त जमायची कारण एकच होतं दोघांचंही शेंबडं नाक होतं II #poem #nojotophoto

read more
 ती मला आवडायची 

आमची जोडी शाळेत मस्त जमायची 

कारण एकच होतं 

दोघांचंही शेंबडं नाक होतं II
loader
Home
Explore
Events
Notification
Profile