Find the Latest Status about स्मिता पाटिल फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्मिता पाटिल फोटो.
somnath gawade
स्मित हास्य तुझ्या गालावरचे असेच वृद्धिंगत होत राहो. जे जे हवे तुजला ते ते ईश्वर देत राहो. #स्मिता
Satish Deshmukh
स्मिता ...... जीवन माझे तप्त मातीची धूप साजणी ! तुझे श्रावणी हिरवाईचे रुप साजणी ! सुतकी चेहरा माझा आणि तू तर स्मिता ! तुझे हासणे मला आवडते खूप साजणी ! माझी असते उगाच कुरबुर विणाकारणी तू संगीतातला राग माधुरी भूप साजणी ! मी तर आहे भंपक ठेचा त्यात आळणी साजूक तू तर वरणावरचे तुप साजणी ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री,ता पुसद जि.यवतमाळ ©Satish Deshmukh स्मिता #janmaashtami
Shahab
कोरोना की दूसरी लहर पहले से भी ज्यादा खतरनाक है इसीलिए बेवजह घर से बाहर ना निकलें मास्क लगाएं और 2 गज की दूरी रखें और ये फोटो इसलिए लगाई है ताकि आप ध्यान से पढ़ें वरना आप लोग सुनते कहां हैं.... ©Shahab #फोटो
Msgurjar Msgurjar
तेडमा गुर्जर परिवार की तरफ से दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं फोटो