Nojoto: Largest Storytelling Platform

New लोभी माणूस कथालेखन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोभी माणूस कथालेखन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोभी माणूस कथालेखन.

Stories related to लोभी माणूस कथालेखन

    LatestPopularVideo

Vipul Maurya

लोभी इन्सान #प्रेरक

read more

Krishna Kumar

लोभी दरजी #कामुकता

read more

Mk haryanvi

लोभी चोर #कॉमेडी

read more

Tanha Shayar hu Yash

#krishna_flute लोभी #विचार

read more

Dileep Bhope

Kumar Lokhande

माणूस #विचार

read more
जे माणसं तुमच्या तोंडावर
गोड बोलतात।
ते कधीच तुमच्या मागे 
गोड बोलत नाही

                    r.lokhande माणूस

dinesh Rajiram gajbhiye

माणूस..

read more
माणूस माणसाला का छळतो येथे 
उगाचच  मुकजीवांना का पाळतो येथे.

नाही येथे कदर थोडीही माणूसकीची
भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे

वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही
मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे

काचाही मनाच्या साफ करावी माणसाने
सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे

आपल्या लाभासाठी  भांडतो हा माणसाशी
देवास  काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..

Dileep Bhope

माणूस आहेस ना?

रोज काय हिशोब पाप पुण्याचा?
कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे

घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा?
माणूस आहेस ना? एकवार जोखून घे

©Dileep Bhope #माणूस

somnath gawade

माणूस तंत्रज्ञानाच्या
एवढा पुढे जावा की,
मोबाईल ऐवजी
माणूस जास्त
सांभाळला जावा. #माणूस

राजेंद्रभोसले

माणूस

read more
आज का सुविचार  देवा माणूस असा कसा उफराटा
स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।।
 ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा
लाचारी पत्करून करतोय बोभाटा
पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा
स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।।
 टपून जरीबसलं असलं गिधाड
 सत्याचाच घरीं नेहमी घबाड
नियतीच्या दारी संचिताचा साठा
माउलीच्या घरीं  सत्याचा रेठा।।२।। माणूस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile