Nojoto: Largest Storytelling Platform

New एकांत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकांत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकांत.

    PopularLatestVideo

Adarsh k Tanmay

प्यारा लगने लगा है एकांतवास
मोह से मोहभंग हो चुका है
सोचता था हर पल कैसे साथ छूटेगा सबसे
साथ छोड़ना हीं सबसे अहम हो चुका है....!!!

©Adarsh k Tanmay #एकांतवास
#एकांतवासी

Priyanka

एकांत
एकदा तरी एकांत असा हवा, 
जिथे सहवास फक्त तुझा असावा...
सहवासात तुझ्या एकांत अनुभवू या, 
एकांत अनुभवताना मात्र 
प्रेमाच्या मर्यादा जरा ओलांडूया... 
मर्यादा ओलांडता ना , 
भान हे हरपुया, 
प्रेम आपले त्या,
एकांतात नव्याने जगुया...
नव्याने जगताना ध्यास फ्कत तुझाच आहे,
हा एकांत फक्त तुझ्या सोबतच हवा आहे..
_ प्रियांका #एकांत
#फक्ततू
#एकांतअनुभव

Kunal Salve

भ्रम आहे तो खोटा सगळा
कोणाच्या असल्याने आयुष्य सुंदर असतं 
एकदा मनाला एकांतात भेटलं की 
आयुष्यात खरं तर स्वतःपेक्षा कोणीच प्रिय नसतं !  #एकांतातला मी
#एकांत 
#आयुष्य

yogesh atmaram ambawale

चारचौघात असताना सतत हसतो मी
एकांतात मात्र रडत बसतो मी,
लोकात असताना डोळ्यातील अश्रू नेहमीच लपून राहतात,
एकांतात मात्र नदीच्या प्रवाहा प्रमाणे वाहतात.

 #प्रेन #yqquotes #yqlove #yqtales #एकांतवेळी #yqtai #एकांतवास

DR. LAVKESH GANDHI

एकांत # एकांतवास # yqjindagi lifeexperience #

read more
दूर... बहुत दूर 
जिंदगी से दूर 
मैं जाऊँ कहाँ 
कुछ अकेले में
खुद से बात करूँ 
निश्चिंत हो कर 
थक गया हूँ अब 
कुछ पल एकांत में 
बिताना चाहता हूँ
मैं अभी और 
जीना चाहता हूँ 
  --डॉ लवकेश गाँधी 

 
 #एकांत #
#एकांतवास #
#yqjindagi #lifeexperience #

DR. LAVKESH GANDHI

एकांत एकांत_अच्छा_है # yqjivan # yqlifevalue # yqbaba yqdidi #

read more
अकेला हूँ तो क्या हुआ अकेले में खुश हूँ

भीड़ के सितम से दूर बड़ा ही महफूज हूँ  एकांत
#एकांत_अच्छा_है #
#yqjivan # #yqlifevalue #
#yqbaba #yqdidi #

@Praju..

Oyee mY deaR " एकांत "..

      एक सांगु का तसं तुझं अन् माझं नातं जुनंच आहे..पण आधी ना तु नकोच होतास मला ..पण आजकाल तुच मला सगळ्यात जास्त आपलासा वाटतोस 🤝कारण तुच माझा खरा सोबती आहेस❤️🤝. सहसा एकांत, एकटेपणा हा कुणालाही नको असतो ..पण तरीही तुच माझा खरा सोबती आहेस.. अगदीच माझ्या मनातलं सांगु का..तशी आयुष्यात कुटुंब , जिवलग मित्र मैत्रिणी, प्रेमाची माणसं अन् आपुलकीची नाती.. असं सगळंच तर आहे,जे सगळ्यांना हवं असतं, अवतीभवती अनेक माणसांचा गलका आहे ..पण खरं सांगू.. बाजुला एवढी माणसं असतात.. आपण त्याच्या सोबत असुनही ते सोबत नसल्यासारखे वागतात🥺.. आपलीच अगदी जवळची माणसं  आपल्याला आपण त्यांच्यासाठी important नाही आणि त्यांच्या आयुष्यात आपल्याहीपेक्षा जास्त महत्वाची लोकं आहेत.. सोबत असुनही कुण्या नव्या अन् दुसऱ्या व्यक्तीमुळे आपल्याला Ignore करतात,😞 
अचानक आपला वेळ त्याना देतात.. अश्या अनेक गोष्टी वागुन बोलुन आपल्याला परकेपणाची जाणिव करुन देतात💯.. तेव्हा.. तेव्हाच आपल्याला परकेपणाची आणि एकटेपणाची जास्त जाणीव होते😭💯.. तेव्हा खरंच खुप वाईट वाटतं 😞😭याररर...And I know that feeling 😔कारण सध्या मी त्याच Face मध्ये आहे💯🙌.. अन् अश्या वेळी ना कुणाशीही बोलावंसं वाटत नाही.. अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा एकटच राहिलेलं बरं असं वाटतं🤞✌️.. कारण.. मला माझ्या आयुष्यातील कितीतरी प्रश्नांची उत्तरे ही ह्या "एकांतात "च मिळतात .. तुझ्याशी मला सगळं काही Share करता येतं.. स्वतः ला वेळ देता येतो.. स्वतः ला काही गोष्टी समजून घेता येतात.. अन् ह्या एकांतातच मला माझं मन मोकळं करता येतं..तु नेहमीच माझ्या सोबत असतोस.. आणि म्हणूनच तु मला माझा खरा अन् सच्चा सोबती वाटतोस...! ❤️😘
" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
-प्राजक्ता फाळके #भावना #Feeling#एकांत #एकांत_is_better_than_देहांत #मनातलंच #मनातल्या_मनात ❤️😘

एस पी "हुड्डन"

mute video

Vivek

mute video

शब्दवेडा किशोर

मनातले मनातंच मग राहुनीया गेले..

मनातले मनातंच मग
राहूनीया गेले
होऊन भावरूपी अश्रू ते मग
आसवातुन किंचित मनाच्या भिंती
हलकेच भिजवूनी गेले
मम शब्दांचे हे चंदेरी दवबिंदू
अनाहुतपणे मग पाकळ्यात अलवार गोठूनीया गेले
मी उगाचंच प्राशित होतो ते
मम रिक्तमनीचे सुखदुःखाने भारलेले प्याले 
उमलल्या परी न कधीही ह्या भावकळ्या शब्दांच्या
ओंजळी मधुन शब्दथवे अचानक
असे अनाहुतपणे ते निसटूनीया गेले
त्या रंगछटा सप्तरंगी इंद्रधनुसम
सुमनांच्या ते विविधांगी
गंधापरी माझीया सुखओंजळीतले
ना जाती काही केल्या ते
सुगंधस्वरूप माझ्या अस्तित्वातले
मज अनेक गूढ ते सांगूनीया जाती
पापण्यांचे चिंब भावसागर
हे मग रास्त भिजलेले
मनातले मनातंच मग राहुनीया गेले..

©शब्दवेडा किशोर #एकांत_मन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile