Find the Latest Status about 30s no friends from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 30s no friends.
Jairam Dhongade
नको वाटते भांडण तंटे मारामारी नको वाटते... कलागतीची दुनियादारी नको वाटते! कोते झाले विचार आता नव्या पिढीचे... मायबाप ही जबाबदारी नको वाटते ! आपण दोघे दोन आपले सुखात राहू ... परिवाराची भागीदारी नको वाटते! सोडवतो मी पेपर सारे आयुष्याचे... करणे काही पूर्वतयारी नको वाटते! विठ्ठलास मी भेटत जातो वेळोवेळी... भेटीसाठी पायी वारी नको वाटते! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #friends
HintsOfHeart.
यदि आकाश में आँसू नहीं होते तो दुनिया में इंद्रधनुष भी नहीं होते। ©HintsOfHeart. #No tears, no rainbows.