Nojoto: Largest Storytelling Platform

New पापणीच्या केसातील आम्ल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पापणीच्या केसातील आम्ल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पापणीच्या केसातील आम्ल.

    PopularLatestVideo

vishnu thore

दुःख येते सांत्वनाला सजवुनी सुख हे.. लपविते किती गुन्हे पापणीच्या आड तू - Vishnu Thore

read more
दुःख येते सांत्वनाला
सजवुनी सुख हे..
लपविते किती गुन्हे
पापणीच्या आड तू

- Vishnu Thore दुःख येते सांत्वनाला
सजवुनी सुख हे..
लपविते किती गुन्हे
पापणीच्या आड तू

- Vishnu Thore

Komal Pardeshi

mute video

RAHUL VERMA

तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा चारोळ #YourQuoteAndMine #चारोळी #माझ्या_लेखणीतून #yqtaaimarathi #शब्ददीप #yqmarathicharoli

read more
आँख में कजरा …
बाल में गजरा …
बिंदिया सोला भाये रे
देख के तेरी मस्त जवानी 
चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा
बघ फुलून आज किती दरवळतो..
होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून
पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️
#गजरा #मोगरा #चारोळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. शृंगार... #शृंगार1 चला तर मग लिहुया. हा विषय Dr.Ratnakar Dahat यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हणतात स्त्री ची सुंदरता खूप खुलून दिसते
जेव्हा ती 16 शृंगार करते.
16 शृंगार माहीत नाही पण तुझ्या डोळ्यातील काजळ,
कपाळावरील कुंकू,केसातील गजरा,
हे साज शृंगार पाहूनच कित्येकांच्या तुझवरी वळती नजरा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.

शृंगार...
#शृंगार1
चला तर मग लिहुया.
हा विषय
Dr.Ratnakar Dahat यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile