Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानप्राप्तीसाठी कोणा अयोग्य असते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानप्राप्तीसाठी कोणा अयोग्य असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानप्राप्तीसाठी कोणा अयोग्य असते.

    LatestPopularVideo

Nilam Agarwalla

Ravi Pawade

कोणा आल.... गागीं

read more

somnath gawade

#अयोग्य मार्ग

read more
अयोग्य मार्गाने
'उकळलेला' पैसा
हवेत 'वाफे'सारखा
उडून जातो.
🤣😂 #अयोग्य मार्ग

Shubham Adliinge

खुप भारी पन नाही कोणा पेकशा कमी पन नाही #मराठीशायरी

read more

Dipak S Gavale

भलतेच अवघडं असते..

read more

Sandip Pawar

आई कोण असते

read more

Sandip Pawar

आई कोण असते

read more
आई कोण असते
खरच आई कोण असते ,हे आपल्याला समजत नसते 
सकाळी उठळ्या पासुन धावत असते 
मला जे हवे नको ते बघत असते 
तरी आपण खोड्या काढतो ती कुठे काय करते
खरच आई कोण असते.......
बाबा मला मारतील म्हणून आईच सावरत असते 
मी कॉलेज करून मोठे व्हावे म्हणून ती धुनी भांडी करते
स्वतःचा विचार न करता दिवस भर झटत असते 
तरी नेहमीच तिची चुक काढत राहतो 
खरच आई कोण असते...
आपले लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत
असते
आपण मात्र लग्न झाले की आई कोण कळत नसते
नेहमी आपले दुःख लपवून कोपऱ्याला रडत राहते 
तरी नेहमी तीची चुक काढत रा
हतो
खरच आई कोण असते...
आई प्रेमाचा सागर असते ,कधी ही न संपणारे प्रेम असते 
म्हणून आपल्याला कळले नसते ,आई कोण असते
लेखक संदीप पवार( उर्से) आई कोण असते

कवी - के. गणेश

कविता काय असते..?

read more

Madhuri Chavan

मरण असेही असते .... #शायरी

read more

Rani Ghodke

असते जर मी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile