Nojoto: Largest Storytelling Platform

New एवढेच बघायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एवढेच बघायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढेच बघायचं.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

#एवढेच पुरेसे होते

read more
एवढेच पुरेसे होते...
ते प्रश्न भेडसावणारे पुरेसे होते;
मऊ मखमली उत्तरे नकोत आता
ते घामाने डबडबलेले चेहरे पुरेसे होते;
बडेजाव मिरविणारी अत्तरे नकोत आता
ते कटु सत्याचे शब्द पुरेसे होते;
खोटी मधाळ आश्वासने नकोत आता
ते प्रेमातील स्पष्ट नकार पुरेसे होते;
नुसतेच दिशाभूल इशारे नकोत आता
ते संवेदनेने वाहणारे अश्रू पुरेसे होते;
वरकरणी सात्वांनाचे बांध नकोत आता
ते आर्त हाकेला धावणारे मित्र पुरेसे होते;
नुसतेच वांझोटे प्रतिसाद नकोत आता
ते गजबजलेले घराचे कोपरे पुरेसे होते;
शांत, एकांत किनारे नकोत आता
ते कायम सोबतीचे करार पुरेसे होते;
तडजोडीचे दुरावे नकोत आता












 #एवढेच पुरेसे होते

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
मन मोकळं,अगदी मोकळं करायचं
असेल जे मनात बिनदिक्कत बोलायचं.
बोलायचं आहे तर त्यात काय घाबरायचं
बोलून मोकळं व्हावं,नंतर काय होईल ते बघायचं. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...
#मनमोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #Your

Omkar Ranveerkar

जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
शाश्वत कृष्णलीला

पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच

Omkar Ranveerkar

जणू तान्ह्या बाळाचा आत्मा त्रागून जावा आणि त्याने इवल्या पालवी मध्ये प्रवेश घ्यावा न व्यवहाराचा गंध न वास्तवाची ठेच तिला बहरणे उमगले हेच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पालवी1

read more
जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच
शाश्वत कृष्णलीला

पूर्ण कविता खालील ओळींमध्ये... जणू तान्ह्या बाळाचा
आत्मा त्रागून जावा
आणि त्याने इवल्या
पालवी मध्ये प्रवेश घ्यावा

न व्यवहाराचा गंध
न वास्तवाची ठेच तिला
बहरणे उमगले हेच

Farukh Maniyar

तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन . मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !! हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा

read more
तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन .
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!

हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....
आपोआप त्याची दशा लक्षात येईल...  सकाळी, फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत... आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं... रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले 

कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात... एवढेच सांगणे आहे...❤️

©Farukh Maniyar तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन .
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!

हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा

sandy

खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही .... #Quote #nojotophoto

read more
 खरंच खूप कंटाळा आला त्या सर्व चॅनल वरील बातम्या पाहून . अजून सरकार स्थापन झालेले नाही आणि झाले तर किती दिवस टिकेल हेच सांगता येणार नाही ....

Secret Quotes

जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल त्यांची होती उद्या माझी पण येईल ना, तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर इज्जतीचे पांघ

read more
आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं,
झोप सुद्धा नाही ठेवली वाट्याला माझ्या
अन तिकडे आनंद सुचतं आहेस,
खुश राहावे म्हणून मी दूर केलं स्वतः विष
पिऊन अमृताचा प्याला त्यांच्या नशिबी दिला,
म्हणे मजेत आहेत ते, अडचण नाही ठळक
दिसत कोण किती आपले कोण किती परके,
जवळ कोण दूर कोण आपुलकी प्रेम जीव
माया जाणीव गरजा सगळं दिसत जगाला,
बारीक सारीख गोष्ट आता झाकत नाही आणि
तिला नजर अंदाज पण करणे योग्य नाहीत,
   -AS Patil✍️ जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल
त्यांची होती उद्या माझी पण येईल ना,
तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर
इज्जतीचे पांघ

sandy

एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी #story #nojotophoto

read more
 एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी

Secret Quotes

तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी, असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून तिच्या ख़ुशी सा

read more
कसला घमंड आहेस तुझ्या मध्ये,
हो मी पण विसरतो तुम्हाला काय
गरज कुणाची, गरज असती तर परिस्थिती अश्या हाताने वाढून शांत नसते बसले...
अन तुम्हाला माझ्यात कसला घमंड दिसतोय सांगा
जरा, हा मी बोलत नाहीये संवाद करत नाहीत,
याचा अर्थ असा होत नाहीत की माझी इज्जत
सावरतो म्हणून, फक्त शांत आहेत कारण येथे जास्त मी ओढतोय जास्त मनावर घेतोय,,
कारण गरज आहेत ना मला म्हणून आज ही
लढतोय आणि आता असा लढतोय की ज्यात
घरच्यांची काय चुकी, चुका तर आमच्या आहेत
मग त्यांचा काय विषय यात, त्यांनी तर नाही सांगितलं ना प्रेम करून राजकारण करायला,,
आता शांत आहेस उद्या विषय नकोय यात दुसरा,
एक आधीच काय कमी होत्या अडचणी आता
अवघड दिसतंय सगळे, आता जर मी स्वतः हून बोललो तर याचा परिणाम समजतो का तिला, ही चूक मीच करायची का परत तिला नाही गरज ती नाही बोलू शकत स्वतः जर ती बोलली तर तिला थोडी अडचणी येतील पण माझा आधार वाढेल मी लढू शकेल तिच्या साठी का तिला हि पण समज नाही का, ज्या गोष्टी भांडून करणार
होतो तिथे आज पळून घेऊन जाऊ म्हणताय मन,
या आधी तर नाही दिली साथ तिने पण आहेत
तिच्या कडे काही मार्ग, या वरती ती करेल विचार...
असेल तर संवाद कर मग माझ्याशी...।। तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी,
असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची
गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून
तिच्या ख़ुशी सा

rajesh pol

मी कावळा ज्याच्या कर्कश आवाजाने जन्मभर त्रास होतो ज्याच्या काळ्या रंगाचा तुम्हाला जन्मभर विटाळ होतो पण विसरता, तुम्ही जिवंत असेपर्यं

read more
 मी कावळा
 ज्याच्या कर्कश
आवाजाने जन्मभर त्रास होतो 
ज्याच्या  काळ्या रंगाचा   तुम्हाला जन्मभर विटाळ होतो  
पण विसरता, तुम्ही  जिवंत असेपर्यं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile